Dictionaries | References

गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही


गुलामास शिक्षा केल्‍याशिवाय तो बरोबर काम करीत नाही. त्‍याला नेहमी धाकात ठेवावा लागतो.

Related Words

गुलाम ठोक्‍याशिवाय वठणीस येत नाही   आपली पाठ आपणांस दिसत नाही   चौदावें रत्‍न दाखविल्‍याशिवाय वठणीस येत नाहीं   मुसळा मुसळाची गांठ बाधतां येत नाहीं   कुर्‍हाडीला नाही म्‍यान, आणि कुणब्‍याला नाही ग्‍यान   आपला स्वभाव आवरून धरी, नाही तर करील तुजवर स्वारी   झाले केश श्र्वेत, बुद्धि नाही येत   उडी नाही तर बुडी   गरीबाचा काळ नाही   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   घरांत नाही लोटा, दिमाख मोठा   आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत   कधीं नाही कधीं   घरांत नाही कवडी, घेऊं मागे शालजोडी   कष्‍टावांचून सिताफळे येत नाहीत   उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही   आगीवांचून धूर येत (निघत) नाहीं   जर सगळे दिवस सारखे, तर मग काही नाही पारखें   गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा   बंदा-बंदे गुलाम   ऊन उकिरड्यावर पडले म्हणून सूर्यास बाधत नाही   परस्वाधीन जिणें (धन) आणि पुस्तकी विद्या कामास येत नाही   सोंवळें ओवळें आणि माया हीं सांगून येत नाहींत   गरीब गायीनें मोडला गोठा आणि गुलाम गायीचा अस्‍करा मोठा   गेली वेळ पुन्हां येत नाहीं, सदां सुख मिळत नाहीं   आला आरोप खर्‍यावर तरी तो नाही भिणार   उन्हांतून करून येतो सुरापान, त्याचे क्रोधाचे नाही प्रमाण   बडी कातरुन कुडके करुं येत, उदक कातरुन कुडके करुं येत?   दोन बायकांचा दादला आणि सुख नाही जिवाला   आग्रह स्वर्गातला आणि पत्ता नाही ताकाला   झाली गोष्‍ट परत येत नाहीं   शेण खालीं पडलें म्हणजे माती घेतल्याशिवाय वर येत नाहीं   साखरेची गोडी व तुपाची चव सांगतां येत नाहीं   तरवारिच्या धारेपुढे राव येत, पोण जिभेपुढे राव न जो   सारीं सोंगे येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   सगळीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   सारीं सोंगें येतात पण पैशाचें सोंग येत नाहीं   घातला कणा मोडत नाहीं, भरली घागर डुचमळत नाही   तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही.   चतुराला चिंता फार, मूर्खा नाहीं लाज, सब घोडे बारा टक्‍के, पोट भरले नाही काज   घरावर नाही कौल, रिकामा डौल   म्हातारीनें कोंबडें लपविलें म्हणून उजेडायचें राहात नाही   कोंबडा नेला डोंगरा म्‍हणून का दिवस उगवत नाही?   खर्च लागे निरंतर, मिळकतीस नाही आधार   खाजवयाला तुर्‍हाटी नाही अन्‌ कावळ्याला आवतण   इंगळ हातीं धरवेल पण हा हातीं धरवणार नाही   घरांत नाही अन्नकोजी आणि माझे नांव माणकोजी   काळीची सफेद झाली, पण अक्‍कल नाही आली   उष्‍ट्या हातानें कावळा हांकणार नाही   काम नाहीं काडीचें, फुरसत नाही घडीची   घोडा मेला म्‍हणून गाढवाला नाहीं सुतक येत   पाण्यांत पडल्याशिवाय पोहायला येत नाहीं   ह्या बोटाची वेदना त्या बोटास येत नाहीं   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP