Dictionaries | References

गांव जळे नि हनुमान बेंबी चोळे

१. रामायणातील गोष्‍ट ! सीताशुद्धीसाठी मारुति लंकेत गेला. तेव्हां अशोक वनातील झाडे तोडल्‍याबद्दल शिक्षा म्‍हणून रावणाने मारुतीच्या शेपटीला आगल लावली. तेव्हां मारुतीने आपली शेपटी शाबूत राखून सारी लंका नगरी पेटविली नि हाहाःकार उडवून दिला अशी कथा आहे. त्‍यावरूनच ही म्‍हण पडली. लंका जवत होती त्‍याचे हनुमंताला काय होय ! तो आपला आगीकडे शांतपणे पाहात होता नि गमतीने बेंबी चोळीत होता. तसेच इतरांचे काही का नुकसान होईना, कितीका कठीण प्रसंग ओढवेना, काही लोक शांतपणे नि तिर्‍हाईतवृत्तीने त्‍यांच्याकडे पाहातात. २. मारुतीचे देवालय बहुतकरून गांवाच्या बाहेर असते, त्‍यामुळे गांव जळाल्‍यास मारुतिराय सुखात असतात. त्‍याप्रमाणेच लोकांचे काही का होईना, काही राजेलोक आनंदात, ऐषआरामात पोटावर हात फिरवून किंवा रयतेवर हात फिरवून आपला काळ घालवितात.

Related Words

राव करीत नाहीं तें गांव करतो   गांव तेथे लाव   सगळा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा   ज्‍याचें जळे, त्‍याला कळे   गांव जळाला, मारुति (हनुमंत) गांवनिराळा   हैवहि गेलें नि दैवहि गेलें   नि॥   गांव गेलें, नांव राहिलें   गांव वाहून गेलें, नांव राहून गेलें   जवळचें विटवा नि दूरचें भेटवा   जेथें गांव तेथें म्‍हारवाडा   खाकेंत पोर नि गांवांत डांगोरा   बोडकें बोडायला नि गारा पडायला एक गांठ   नि पु ण   मी माझी राणी नि वेटकुळीबाणी, हातपाय ताणी   अक्कल नाहीं कवडीची नि नांव सहस्त्रबुदे   पोराचें पोर गेलें नि कातबोळाचें मागणें आलें   कुणबी गांठावा उपाशीं नि बामण गांठावा पोटाशीं   पोटांत जळे, माथ्यांत कळे   तेल जळे, पीडा टळे, पण ज्‍याचे जळे त्‍याला कळे   म्‍हातार्‍याने केले नांव, तरण्याने वाहविलें गांव   गांव म्‍हारवडा एक करणें   अंडाचें निवणें नि चोटाची फडा करुन बसणें   माझें घ्या नि पांचांत न्या   मांजराला घराची आठवण राहते, नि कुत्र्याला मनुष्याची आठवण राहते   नवें नवें नि खाटल्याभवतें भवें   तुझा माझा रस गळे, तुला पाहून जीव जळे   देवाचें नांव आणि आपला गांव   बारा गांव उजाड, आणि फिरतो उनाड   नांव सांगावें पण गांव सांगूं नये   फेस्त करता गांव, व्हिगाराचें नांव   बारा गांव सासरं, आधींच भोंकाड वासलं   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   गांवांनी गांव निजे, आळशिणीचें वरण शिजे   गांव न पुसे झ्याट, पण घरीं बायकोचा शेट   म्हातार्‍यानें केलें नांव, तरण्यानें वाहविलें गांव   नांव देवाचें आणि गांव पुजार्‍याचें   ठाकरं नि लाकडं   फेंड फुणकें नि हल्याचें मुणकें   होळी नि शिमगा चैत्र अन् पाडवा   ओलेंचिलें शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें   खोट्याक प्राण नाय, नि सत्‍याक मरण नाय   घरचा थेंबा नि बाहेरचा तांब्‍या, बरोबर आहे   आपल्या हातचें धुणें नि आईच्या हातचें खाणें   मनुष्यानें दिलेलें पुरत नाहीं नि देवानें दिलेलें सरत नाहीं   बायकोचा भाऊ नि लोण्याहून (अंडापेक्षांहून) मऊ   तरणी पांढरे नि वृद्धा काळे केंस उपटी   शहाण्याला इशारा, नि मूर्खाला खेटराचा मारा   सोम साळी नि मंगळ जाळी   ओलें फोलें शेतचें, नि थोटेंमोठें पोटचें   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

  |  
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP