Dictionaries | References

गांवाची उठाठेव

गांवातील अनेक भानगडीमध्ये लक्ष्य घालणें
गांवच्या कारभारात आपला अर्थाअर्थी संबंध नसतां व्यर्थ खटपटी करणें.

Related Words

उठाठेव   गांवाची उठाठेव   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   कांग बाई रोडकी, तर गांवाची उसाभर थोडकी   बोडकीस कुंकवाची उठाठेव कशाला   गांवाची खरवड   नसती उठाठेव   नावडीची (नावडतीची) आली पाळी, गांवाची झाली होळी   दुसर्‍याची उठाठेव, जीवाला घोर   कां गा बाई रोड, (तर म्‍हणे) गांवाची ओढ   वांझेची आली पाळी आणि गांवाची झाली होळी   गरीबाची बायकू, गांवाची काकू   बोडकीला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   धर्मशाळेची उठाठेव   कोणाचे कोण, तुम्‍हास कां उठाठेव   ज्‍याचे त्‍याला, आपल्‍याला उठाठेव कशाला   वांकडी ना तिकडी तरी गांवाची भाकर   कामाची कसूं, सार्‍या गांवाची सासू   विधवेला कुंकवाची उठाठेव कशाला पाहिजे   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Search results

No pages matched!

Related Pages

: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP