Dictionaries | References क कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | परमेश्र्वर केव्हां, कोणावर व कशी कृपा करील ते काही सांगता येत नाही. परमेश्र्वराची लीला अगाध आहे व तो सर्व जगास कृपाळूपणे वागवीत असतो. आपणांस मात्र सर्व गोष्टी जाणतां येत नाहीत. Related Words कोठें होईल ईश्र्वरकृपा, तें सांगवत नाही बापा कोठें लष्कर सैल, इन्फंट्री बैल आणि पोलीस करील तें होईल ईश्र्वरकृपा never नाही मुलाला जपलें तर म्हातारें होईल कर्माची गति गहना, जें होईल तें तें चुकेना बापा दिसले तें पाहावें कोठें राजा, कोठें पोतराजा कधीच नाही മുന്നിൽ വയ്ക്കുക कोठें कोठें आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रड नाहीं आगीवांचून कढ नाही व मायेवांचून रडें नाहीं जें देखिले नाही रवीं, तें देखिलें कवीं शोभेल तें बोलावें, पचेल तें खावें कुर्हाडीला नाही म्यान, आणि कुणब्याला नाही ग्यान कोठें इंद्राचा ऐरावत, कोठें शामभटाची तट्टाणी दुग्धें न्हाणिला वायस, तरी कां होईल राजहंस खाण्यास अन्न नाही, पांघरण्यास आंख नाही घटकेची फुरसद नाही, दमडीची मिळकत नाही गायीस नाही चारा, शेतांत नाही भारा रुचेल तें बोलावें, पचेल तें खावें निघेल तें केरमाती, राहील तें माणिकमोती आवडीला चव नाही, प्रीतीला विटाळ नाही आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही आवडीला मोल नाही आणि प्रीतीला तोल नाही माझें तें माझें, तुझें तें माझेंच माझें तें माझें, तुझें तें माझ्या बापाचें लहान तें छान, मोठें तें खोटें जें पोटीं, तें होटीं उडी नाही तर बुडी आंबा नाही ओलटाहि नाहीं गरीबाचा काळ नाही अग अग म्हशी, मला कोठें नेशी हाताला येईल तें आशेसारखा रोग नाही कधीं नाही कधीं ऊन पाण्यास चवी नाही अज्ञानास दोष नाही कपाळाचा त्रास चुकत नाही ज्याचे नांव तें ମନା नहीं धा, जाय तें खा ne'er ज्याचें नांव तें झालें तें गुदस्त पांचार तें पंचविसार तुका म्हणे उगी रावचें, कितें जाता तें पळौचें तें ढवळ्याशेजारी बांधला पोवळा, वाण नाही पण गुण लागला अंगी असेल तें काम, पदरीं असेल तो दाम आईजवळ गेले तर लेकरूंच होईल कोठल्या कोठें न् तुळजापुरा जातें तीर्थी गेल्यावांचून मुडण होत नाही लसणाचा वास कोठें लपत असतो? करंगळीची कळ, अंगठ्याला येत नाही घरांत नाही लोटा, दिमाख मोठा आंब्याची गरज, आमसुलानें नाही पुरवत गुलाम ठोक्याशिवाय वठणीस येत नाही दैवीं आलें तें भोगलें पाहिजे उघड्या डोळ्यांनी प्राण जात नाही खातपीत निवाला, सुख नाही जिवाला भरल्या गाड्यास सूप जड नाही आपली पाठ आपणांस दिसत नाही नशीबीं असेल तें भोगलें पाहिजे भावी होणार तें चुकत नाहीं न बोलावतां भोजना आला, कोठें बसावें हें न सुचे त्याला होईल तितका मन चिंती तें वैरी चिंतीना नवसानें मागितलें, तें मुळावर आलें म्हादेवान बापा व्हारप कोठें मोठें जेथें कोठें कृतीला योग्य होईल असे बोलणें पाहिजे बीच मारली तर झाड कसें होईल चांगला घालीव दिवस, रात्रीं होईल उल्हास मन जाणें पापा आणि आई जाणे मुलाच्या बापा ஒருபோதும் ఎప్పుడూ কখনও না ਕਦੇ ਨਹੀਂ ક્યારેય નહીં कभी नहीं मिळविलें वतन, कर जतन, नाहींतर होईल वपन एका पूजेनें देव म्हातारा होत नाही ऐकून घेत नाही, त्याला सांगू नये काहीं ज्याला नाही कोणी, तो पडला वनीं गृहस्थाश्रम झेपत नाही, संन्यास पाळत नाहीं डोळ्यांचें तें खरें, कानाचें तें खोटें इकडे ना तिकडे, ठाव नाही कोणीकडे गांवांत घर नाही, वेशीबाहेर शेत नाहीं उष्टें खावें तर तें तुपासाठीं (तुपाचे लालचीनें) ओठाला नाही पुरें, पोट झालें कावरें जेथें काही नाही, तेथे मिळत नाहीं कोठें कांहीं कांहीं, एक आहे एक नाहीं खंडीत नवटकें आणि कटकांत चवटकें कोठें पाहावें? Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP