Dictionaries | References

कुंभारणीनें कुंभारणीशीं (कुंभाराशी) कज्‍जा केला आणि गाढवाचा कान पिळला


दोन कुंभारणीचे किंवा कुंभार व कुंभारीण यांचे झाले भांडण पण गाढवावर राग निघून त्‍याला मात्र मार बसला. दोघांचे भांडण चालते पण त्‍याचा प्रसाद मात्र कधी भलत्‍यालाच मिळाल्‍याशिवाय राहात नाही. कारण वेळेवर दोघांचाहि राग भलत्‍याच तिसर्‍या व्यक्तीवर निघण्याचा संभव असतो. कुंभार पहा.

Related Words

कान दोळे सुजौने सड्यार सुंट फुल्‍ल्‍या   कान टवकारून-पसरून ऐकणें (पाहाणें)   गोठणचं गाईल आणि घरांतली जाईल, द्याल तितका मार खाईल   आप तरणें आणि जग तारणें, आप बुडणें व जग बुडविणें   ज्‍या सोन्यानें कान तुटतो ते कशाला   लागली लहर, केला कहर   सूर्य शिळा, अग्नि ओवळा, आणि गंगा पारोशी म्हणतां येत नाहीं   चूल आणि मूल   सुपांतील हंसती आणि जात्यांतील रडती   व्याली आणि चाटावयास विसरली   सांगेल तें कारण आणि बांधील तें तोरण   चोर तो चोर आणि-आणखी शिरजोर   आरशांत पाहणाराचे तीन प्रकारः नर, वीर आणि वानर   पैचा घेतला गूळ, वर घातलें पाणी, देव केला, धर्म केला, धर पोरा। मार बचक, गूळच गूळ!   सोनें केलें देवानें आणि सोन्याचा देव केला माणसानें   कैलास कंटाळे तों गाणें, आणि कान फाटेतों लेणें   बावळा-बावळी मुद्रा आणि देवळीं निद्रा   घर ना दार, आणि देवळीं बिर्‍हाड   विकता कज्जा-कलागत-कुरापत   सोनें उत्तम पण कान खातें   प्रपंच साधून परमार्थाचा लाभ ज्याणें केला । तो नर भला भला॥   सुकुमार बिबी आणि चाबका जोगी, चाबुक तुटला पण वळ नाहीं उठला   सारा गांव शेती आणि कण नये हातीं   बाईल गेली यात्रेला आणि लौकरच आली घराला   माधुकरी-माधुकरीचें आणिलें आणि अर्धें पोट भरिलें   दृष्टीआड सृष्टि आणि वस्त्राआड जग (जन) नागवें   कामापुरता मामा आणि ताकापुरती आजीबाई   कुणब्‍याची बेटी आणि गव्हाची रोटी   कावळे दावो गेलो आणि उजवो गेलो सारखंच   गाय अपवित्र आणि शेपूट पवित्र   वृत्ति-वृत्तीला बांध घालणें ती बुद्धि आणि बांध राहूं देत नाहीं ती बद्धी   पोर आणि ढोर दुसर्‍यावर विसंबूं नये   रडतो आई आई आणि म्हणतो बाई बाई   कोठें इंद्राचा ऐरावत आणि कोठें शामभटाची तट्टाणी   सगळा स्वैंपाक तयार झाला आणि विसरली मिठाला   आपलें नकटें आणि लोकांचे चोखटें बरोबर आहे   बाभळीचा कांटा, पुढें तिखट आणि मागें पोंचट   आपली हाण (हानि) आणि जगाची मरमर   आपलें नकटें आणि लोकांचें चोखटें   तिळभर करावें आणि डोंगरभर गर्जावें   कामाला नडी आणि रिकामपणाला घोडी   सगळा गांव बाबाचा, आणि कोणी नाहीं माझ्या कामाचा   पहार्‍याला संत्री आणि राज्याला (राजाला) मंत्री   राजे राजांचें दळ हाले आणि प्रजेचे हाल झाले   सोनें आणि परिमळे   भांडभांड भांडला आणि शेवटीं धरिला अबोला   दिवसां मजूरी आणि रात्रीं हजेरी   धडांत ना भाकडांत, आणि शेळींत ना बोकडांत   नवर्‍याला मिळेना काट आणि धेडा मागतो वरण   दुर्गुण आणि विपत्ति, आळसापासून उत्पत्ति   इच्छा काय आणि झाले काय   दिवसां भागला आणि रात्रीं निजला   मुढा-मुढा माकोजी आणि नकटा टिकोजी   माप आणि महापाप   वाण गाईचा, प्रजापती गाढवाचा   हिंव-हिंव भरलें चंद्राला आणि ताप भरला सूर्याला   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP