Dictionaries | References

See also :
Ā
.
vice versâ. आ वासणें To yawn or gape. 2 To be ready to devour; to open the mouth upon. 3 To cry out, peccavi; to beg for mercy: also to acknowledge subjection. Pr. नाक दबलें म्हणजे आ वासतो. आ वासून or पसरूनबसणें To sit eagerly expecting.
उद्गा .
( आ अक्षर उच्चारतांना होणार्‍या ध्वनीचा अनुवाद व तोंडाचा आकार ) तोंड वासणें , उघडणें ; उघडलेलें तोंड . ( क्रि० करणें , पसरणें , वासणें ). तव सुप्रसाद मुदिरा इच्छितसे चातकी करुनि आ हे । - मोआ ४ . ८३ . ह्रदयें वाट पहाती मेघाची जेंवि करुनि आ शेतें । - मोशांति ३ . ६५ .
वर्णमालेंतील दुसरें अक्षर . याचा अक्षरविकास साधारण अ सारखाच झाला आहे .
एक प्रत्यय . हा प्रत्यय सकर्मक क्रियापदांना लागला म्हणजे कर्तृत्ववाचक विशेषण तयार होतें . उदा० गोड बोलणें - गोडबोल्या ; वाटमारणें - वाटमार्‍या ; प्राण घेणें - प्राणघेण्या .
( संक्षेप ) पत्रव्यवहारांत मोठ्यानें लहानास लिहितांना आ ( आशिर्वाद या अर्थी ) लिहितात . जसें - कळावें हे आ० दंडवत बद्दलहि नुसता द लिहितात .
भिल्ली भाषेंतील षष्ठीचा प्रत्यय . उ० उनाड पोयराआ हानोपेन = उनाड पोर्‍याचें लहानपण . - भिल्ली भाषेंतील गोष्टी ३० .
०वासणें   
संस्कृत शब्दाच्या मागे जेव्हां हें अक्षर उपसर्ग म्हणून लागतें तेव्हां त्याचे पुढील अर्थ होतात -( अ ) लघुता ; अल्पता ; कमीपणा . उ० ओष्णम = कोंबट ( उष्णम = कढत , ओष्णम = किंचित उष्ण - कोंबट ) ( आ ) व्याप्ति ; प्रसार ; वाढ . उ० आभोग = समृध्दि ; पूर्णता . ( भोग = सुख , आभोग = अधिक भोग , भोगाची वाढ ). ( इ ) उपक्रमा़ची मर्यादा ( अमूकपासून ). उ० आसमुद्रात = समुद्रापासून , आजन्मत := जन्मापासून , ( ई ) अवसानमर्यादा ; शेवटची , अंताची मर्यादा ( अमूकपर्यंत , पावेतों ) उ० आफलोदय = फलप्राप्ति होईपर्यंत ; आजानु = गुडघ्यापर्यंत ; आकर्ण ; आमरण = मृत्यूपर्यंत . ( उ ) अंतर्भूत व समाविष्ट मर्यादा . उ० आक्रमण ( क्रम = जाणें , चालणें , पाऊल टाकणें )= व्यापून टाकणें , आसकलात ब्रह्म = ब्रह्म वस्तुमात्र व्यापून आहे . ( आ + सकळ = सर्व ). ( ऊ ) अतिरिक्त ; अकारण , वाजवीपेक्षां अधिक ; निरर्थक ; द्विरुक्ति . उ० आभास , आघ्राण , आह्राद , आघात , ( भास , घ्राण , ह्राद , घात , याप्रमाणेंच अर्थ ). ( ए ) आ लावल्यानें शब्दाचा अर्थ वाढतो , मर्यादित होतो , बदलतो किंवा फिरविला जातो उ० आग्रह ( ग्रह = घेणें - घेतल्यानंतर त्यालाच चिकटून राहणें )= हेका . आचार ( चर = चालणें )= शास्त्राप्रमाणें वागणूक ठेवणें . आगमन ( गमन = जाणें )= जवळ जाणें , येणें . आमोद ( मोद = आनंद )= सुवास . आकृति ( कृति = कृत्य )= मूर्ति ; स्वरुप ; आकार .
खबुतर , मोर , इत्यादि पक्ष्यांस बोलावण्याचा शब्द .
( अनुमोदनार्थी ) होय ; बरें .
तोंड पसरणें ; आ करणें ; जांभई देणें .
खाऊन टाकण्यासाठीं तोंड उघडणें .
मदतीसाठीं याचना करणें . जसें - चीं चीं करणें , बें बें करणें ; दयेची याचना करणें ; आधीनता , अंकितपणा कबूल करणें ; शरण आलों म्हणून कबूल करणें . म्ह० नाक दाबलें म्हणजे आ वासतो .
०वासून   पसरुन बसणें - आशा धरुन , उत्कंठेनें बसणें .
०पसरणें   तोंड उघडणें ; पदार्थ खाण्यासाठीं आ करणें . ... आ ज्याला । कवळार्थ पसरिला ... - मोभीष्म १ . २४ .
The second vowel.
 m  Opening the mouth widely.

Related Words

      अ आ येनातिल्याक अमर इत्याक?   (अ) चार दिशांस चार व वर सूर्य. (आ) शरीरांतील पांच अग्नि   आ करणें   आ पसरणें   आ फाडणें   आ पसरून बसणें   आ वासणें   आ वासून   दुडुवाक फातोरसुद्धां तोंड आ करता   नाक दाबले म्हणजे आ वासतो   नाक दाबलें कीं आ वासतो   आई   आख्यान   आज्ञापत्र   आजीबाई   आत्माराम पाटील   आदित्य   आदित्यराणूबाई   आदिनाथ   आदिमाया गीता   आदिलक्ष्मी   आनंद   आनंदकंद   आनंदतनय   आनंदलहरी   आमलकी   आयुर्वेद   आर व्ही    आर्चज्योतिष   आरण्यक   आरती   आर्य   आर्यभट   आर्या   आर्या सप्तशती   आर्यादुर्गा   आर्याभारत   आश्रय   आश्लेषा   आश्‍विन   आशा भाजेकर   आषाढ   कलावती आई   कांकड आरती   पोथी आरती   मधुकर आसरे   लुब्धा आपटे   श्यामची आई   
: Folder : Page : Word/Phrase : Person
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.