Dictionaries | References

आलय

ना.  निकेतन , निवासस्थान , भवन , भुवन , मकान , राहण्याचे ठिकाण , वसतिस्थान , सदन ;
ना.  कोठार , खजिना , साठ .
ālaya n S A house, a dwelling, a receptacle, a place of receiving and containing.
 न. घर ; राहण्याचें ठिकाण ; निवासस्थान ; वसतिस्थान ; मंदिर .
सांठा ; खजिना ; कोठार . सामाशब्द - देवालय ; धर्मालय ; सर्पालय . जें धर्मालय म्हणिजे । - ज्ञा १ . ८६ . [ सं . ]
  A house.

Related Words

आलय   आलय   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP