Dictionaries | References ख खडकळ Script: Devanagari See also: खडकल , खडकाळ , खडकाळ खडकळी , खडकाळी , खडकील , खडकुत , खडकूळ Meaning खडकळ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A rocky plateau or place. 2 fig. A knotty point; an embarrassing case; a hard nut.Rocky; abounding in rock or in large blocks of rock or stone. खडकळ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. दगडाळ काळी जमीन . ही नेहमीच्या काळ्या चिकण जमीनीपेक्षां कमी सुषीक असतें , तरी हींत ओलावा चांगला राहतो व कसण्याला जड जात नाहीं . स्त्री. १ दगडाळ ; खडकाचा किंवा कठिण पृष्ठभाग ; मैदानाचा माथा , जागा ; पाषाणयुक्त जमीन ; कातळमय पृष्ठभाग . २ ( ल .) गोंधळाचा मुद्दा ; कठिण गोष्ट ; शंकास्थान ; समजावयास कठिण स्थळ . - वि . दगडाळ ; धोंड्यांनीं युक्त . ( खडक + सं . आलय किंवा आळ प्रत्यय ) Related Words खडकळ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP