Dictionaries | References च चुना Script: Devanagari Meaning Related Words चुना हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : चयनित, चयनित चुना A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Lime. 2 fig. Utter demolition or destruction; crumbled, crushed, or ruined state. चुना Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Lime. Fig. Utter destruction. चुना मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun शिंपा, कालवे, चुनखडीचे दगड भाजून व विरवून केलेले चूर्ण Ex. चुना रंगकामासाठी वापरतात. HOLO STUFF OBJECT:विडा HYPONYMY:कळीचा चुना ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচূণ bdसुनै benচুন gujચૂનો hinचूना kanಸುಟ್ಟ ಸುಣ್ಣ kokचुनो malചുണ്ണാമ്പ്. mniꯁꯨꯅꯨ nepचुना oriଚୂନ panਚੂਨਾ tamசுண்ணாம்பு telసున్నం urdچونا चुना महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. १ शिंपा , कालवे , चुनखडीचे दगड भाजून व विरवून त्यांचें केलेलें चूर्ण . चुना बांधकामाला वापरतात . सुरती , परखांडी इ० याच्या जाती आहेत . २ ( ल . ) विध्वंस ; निर्दलन . [ सं . चूर्ण = चुना ; प्रा . चुण्ण ; हिं . चूना ; गु . चुनो ] ( वाप्र . )०करणें ( ल . ) एखाद्या पदार्थाचा मारून , खाऊन सत्यानास , विध्वंस करणें . ( प्रतिपक्षीयाच्या ) नाकास चुना लावणें - आपल्या कार्याला आड येणार्या माणसाचें कांहीं चालू न देतां आपलें कार्य साधणें .०होणें ( ल . ) नाश होणें ; खराबी होणें केळीच्या पानांचा सडून चुना झाला . सामाशब्द - चुनळ , चुनाळ , चुनाळें - न . विडयाच्या पानास लावण्याचा चुना ठेवण्याच लहानसें पात्र , डबी . [ सं . चूर्ण + आलय ] चुनेखाण - स्त्री . चुन्याची खाण ; चुनखाण ; चुनखडीच्या दगडांची खाण . [ चुना + खाण ] चुनेगच्ची - स्त्री . १ चुन्यानें बांधलेली आगाशी . २ ( ल . ) नुसती तंबाखूल चुना लावून खाणें यासहि चुनेगच्ची म्हणतात . - वि . चुन्यांचा गिलावा करून बांधलेले . [ चुना + गच्ची ] चुनेरी - वि . चुन्याचें बनलेलें . यांचें कवच चुनेरी पत्र्यांचें बनलेलें असतें . - प्राणिमो ८ . [ चुना ] चनोटा , चुनोटी - पुस्त्री . चुनाळें . [ सं . चूर्ण . वती ; हिं . चुनौटी ] चुन्याचा गिलावा - पु . घराच्या भिंती इ० कांच्या पृष्ठभागावर चढविलेला चुन्याचा जाड थर . चुन्याचा घाणा - पु . चुना बारीक करण्याची , चुना , रेती इ० एकत्र करून बारीक करण्याची घाणी . चुन्याची निवळी - स्त्री . चुनवणी ; विरविलेला चुना तळाशीं बसल्यावर वर राहिलेलें पाणी ; ( इं . ) लाइम वॉटर . चुन्याच्या कळया - स्त्रीअव . भाजलेले चुनखडीचे दगड . चुना मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चुना करणेंविध्वंस करणेंचुन्याप्रमाणें पिष्ट करणेंधुळीस मिळविणेंनायनाट करणें. चुना नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun ढुङ्गा, रोडा, शङ्ख, मोती आदि पदार्थलाई जलाएर बनाइने एक प्रकारको सेतो सार Ex. चुना धेरै मात्रामा बेरा लिप्नमा प्रयोग गरिन्छ ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चुनWordnet:asmচূণ bdसुनै benচুন gujચૂનો hinचूना kanಸುಟ್ಟ ಸುಣ್ಣ kokचुनो malചുണ്ണാമ്പ്. marचुना mniꯁꯨꯅꯨ oriଚୂନ panਚੂਨਾ tamசுண்ணாம்பு telసున్నం urdچونا Related Words चुना पिवलेला चुना चुना पानाला न लागणें नाकाला चुना लागणें नाकाला चुना लावणें नाकास चुना लागणें कळीचा चुना नाकास चुना लावणें उण्याला चुना झोंबतो खंडीभर कात आणि गाडीभर चुना slaked lime lime हाडांचा चुना करणें हाडांचा चुना होणें गिना-चुना चुना-चुनाया चुना लागणे चुना लावणें चुना हुआ चुना होणें एका डोळयांत लोणी आणि एका डोळयांत चुना घालणें मनगटावर चुना ओतणें मनगटावर चुना घालणें लोखंडी चुना calcium hydrate calcium hydroxide caustic lime hydrated lime lime hydrate চুন सुनै चुनो चूना چونا சுண்ணாம்பு ചുണ്ണാമ്പ് ଚୂନ ਚੂਨਾ ચૂનો চূণ selected چوٗنہٕ సున్నం ಸುಟ್ಟ ಸುಣ್ಣ सुनै अन्थाइ चुनखळी कर्करः कली चूना शिलाक्षारः சுண்ணாம்புக் கல் കുമ്മായം କଲିଚୂନ કળીચૂનો elite চুনকাম ਕਲੀ elect free lime fat lime fat line burned lime hydraulic lime stone lime lime boil lime recalcining lime stabilisation lime sulphur liming magnesian lime mortar lime available lime semi hydraulic lime lime knot lime soda process lime spreader trailer unslaked lime water burnt lime सुणगार चुन sand lime brick soda lime soda lime process soda lime test भिडीं बांधणें भिडें बांधणें high calcium lime चुनकट चुनपटी grouting black mortar hydralime lime ashes selected for disposal चुनभट्टी चुनवटा चुनवणी ठेंगी चुणकळी सांधला आर्गुमास Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP