Dictionaries | References

आर्या

See also :
ĀRYĀ
A kind of metre: each foot is equal to four short syllables or to two long and two short. It admits of many modifications. See As. R. Vol. 10, 400. 2 A stanza of this measure.
फजीती ; अर्‍या पहा . [ बोर्‍या द्वि . ]
क्रि.वि.  खाली . आर्‍या करणें - खाली सोडणें . ठेवणें .
 स्त्री. 
 पु. ( भिल्ली ) सोबती ; मित्र . आमी मांआं आर्‍यो दांबज्यो तियाआ गोठव्याओवं [ सं . आर्य = मित्र ]
श्रेष्ठ , आदरणीय स्त्री ; स्वाध्वी स्त्री . ( सिं . ) आर्याणी = पडदानशीन स्त्री . चाले देवी ( द्रौपदी ) जीचा कैवारी देवदेव ती आर्या । - मोस्त्री २ . ३ .
एक वृत्त , छंद ; आर्येच्या प्रत्येक अर्धांत साडेसात मात्रागण असावेत . त्यांत विषमस्थानीं ज गण नसावा आणि षष्ठस्थानीं ज गण किंवा न गण यावा हा सामान्य नियम आहे . आर्या , गीति , उपगीति , उदगीति आणि आर्यागीति असे आर्यावृत्ताचे पांच भेद आहेत . यांतील प्रथम आर्या हा वृत्तप्रकार संस्कृत असून मराठींत हें वृत्त क्वचित येतें . आर्या नांवाचें जें वृत्त मराठींत आहे तें वास्तविक गीति आहे . मोरोपंत यासच आर्यावृत्त म्हणतात . शोभा आर्यावृत्तें आली भुलतील यासि कवि कोटी । - मोभीष्म १२ . ७९ . पहिल्या व तिसर्‍या पादांत १२ मात्रा , दुसर्‍यांत १८ आणि चौथ्यांत १५ असें वास्तविक आर्यावृत्ताचें लक्षण आहे . गीति पहा . आर्या आर्यांसि रुचे ईच्या ठायीं जशी असे गोडी । आहे इतरां छंदीं गोडी परि यापरीस ती थोडी ॥ - मोस्फुटआर्या . आर्यागीति - स्त्री . या वृत्ताच्या पहिल्या व तिसर्‍या चरणांत १२ मात्रा असून दुसर्‍या व चौथ्या चरणांत २० मात्रा असतात . उदा० सत्यप्रतिज्ञ भीमस्तुतिपावे बंधु कंठलोहितपानें । मारी वसिष्ठ - सुत जो मुनि विश्वामित्र तत कीर्ति तोहि तपानें ॥ - मोकर्ण ६ . ३२ . [ सं . ]
 f  A kind of metre. A stanza of this measure.
  |  
 • आर्य केकावली - १ ते २०
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • आर्य केकावली - २१ ते ४०
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • आर्य केकावली - ४१ ते ६०
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • आर्य केकावली - ६१ ते ८०
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • आर्य केकावली - ८१ ते १००
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • आर्य केकावली - १०१ ते १२०
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • आर्य केकावली - १२१ ते १४०
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • आर्य केकावली - १४१ ते १६०
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • आर्य केकावली - १६१ ते १७४
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • मोरोपंत

 • केकावली - प्रसंग १
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • केकावली - प्रसंग २
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • केकावली - प्रसंग ३
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • केकावली - प्रसंग ४
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • केकावली - प्रसंग ५
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • केकावली - प्रसंग ६
  केकावली हे उत्कृष्ट वीणाकाव्य तसेच ध्वनीकाव्य आहे. केकावलीतील मुख्य रस भक्ति असून करून रस त्याचा अंगभूत आहे.
 • सप्तशती आर्या
  मोरोपंतांनी सप्तशती आर्या लिहून मराठी जनांवर उपकार केले आहेत.
 • सप्तशती आर्या - अध्याय १
  मोरोपंतांनी सप्तशती आर्या लिहून मराठी जनांवर उपकार केले आहेत.
 • सप्तशती आर्या - अध्याय २
  मोरोपंतांनी सप्तशती आर्या लिहून मराठी जनांवर उपकार केले आहेत.
 • सप्तशती आर्या - अध्याय ३
  मोरोपंतांनी सप्तशती आर्या लिहून मराठी जनांवर उपकार केले आहेत.
  |  
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.