Dictionaries | References

असतीं मुलें लहान, परी तिखट त्‍यांचे कान

आपल्‍याला मुले जरी लहान वाटली तरी त्‍यांचे कान फार तीक्ष्ण असतात व ती जे काही त्‍यांच्या कानावर पडेल ते सर्व लक्ष्यांत ठेवतात व त्‍यांना आपणास वाटते त्‍यापेक्षा पुष्‍कळच अधिक कळते. तु०-Little pitchers have great ears.

Related Words

असतीं मुलें लहान, परी तिखट त्‍यांचे कान   लहान   कानाचा तिखट   लहान तोंडीं मोठा घांस   कान कुशिले सूणेशें भोवंचें   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   कान देणें   कान लांब होणें   कान दोळे सुजौने सड्यार सुंट फुल्‍ल्‍या   कान टोचणें   कान उपटणें-धरणें-पिळणें-पिरगळणें   कपाळाला कान चिकटले म्‍हणून कापले आहेत?   लहान-लहान तें छान, मोठें तें खोटें   कान आणि डोळे यांत चार बोटांचे अंतर   कान उघडून सांगणें   कानाशीं कान लावणें   लहान मूर्ति पण थोर कीर्ति   अल्प - अल्प अपराध करी, शासन होय त्या परी   निष्ठुरता जुलम्या परी, करितां भीति धरी   परी प्रकारचा-प्रकारें   कान उपटले तेव्हां ताळ्यावर आला   कान धरून-पिळून घेणें   कान होणें   भिंतीस कान, दारास डोळे   उपयोगी आणि सुंदर, त्यांचे काम निरंतर   भुंकतीं तीं द्यावीं भुंकों । आपण नये त्यांचे शिकों   कंठीं प्राण आणि मात्रा लहान   कानामागून शिंगे आलीं, तीं तिखट झालीं   गोड गोड बोलतो, लहान मोठ्या ठकवितो   पाडयाला बाळगून शेतकी करुं नये व लहान मुलीला घेऊन प्रपंच करुं नये   वाणी गूळ खाई परी मांडी आड घेई   एक रात्र राहणें, गांव कांगे लहान   कानाचा तिखट   गाढवास दिला मान, गाढवानें केले उंच कान   जेथें स्‍वेच्छेनें आहे स्‍वारी, तेथे पाऊल हलक्‍या परी   तिखट आहे तर मीठ नाहीं, मीठ आहे तर तिखट नाहीं   दृष्टि मोठी, पोट लहान   परी   लहान   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.