TransLiteral Foundation

अशी लेक हवाई तर घरोघर जांवईः

(हवई = चंद्रज्योत) मुलगी इतकी उच्छृंखल की, तिच्याबद्दल घरोघर बोभाटा.

Related Words

लेक   काकमैथुन पाहावें, तर सहा महिन्यांत स्‍मशानांत (मसणांत) जावें   एक आग झाला तर दुसर्‍यानें पाणी व्हावें   राऊत-राऊत असे खरमरा तर घोडा चाले तुरतुरा   मुलाला जपलें तर म्हातारें होईल   खरी सासू धरती कान, तर आखाड सासू मागती मान   आली घडी तीर तर धर, मिळणार नाही गेल्यावर   भटो बायको कां कराना? (तर) म्हणे तुम्हींच कां व्हाना?   मानणें-मानला तर देव, नाहीं तर दगड धोंडा   कांग बाई कुथती, तर बसली जागा रुतती   पोराचा कापला खवडा तर न्हाव्याला काय दुःख?   मीपणा टांकशील तर देवपणा पावशील   घी गेलें पण ठामणें तर राहिलें   बुडांत नाहीं तर वर कोठून येणार?   गाढव लाथ झाडी तर काठीनें झोडी, पायानें मारशील तर दुसरी लाथ झाडील   जर ती असती, तर घरभर पोरें होतीं   जमीन बादशहाची, लेक मायबापाची   गांडीत बोट घालूं नये, घातले तर हुंगूं नये, हुंगले तर सांगूं नये, सांगितले तर तेथे राहूं नये   मागतां येईना भीक, तर तंबाखू खायला शीक   आज मला, तर उद्या तुला   आडांत पाणी खारें तर पोहर्‍यांत गोड कोठून येणार   पावला तर परमेश्वर, नाहींतर घातशनैश्वर   आकाश खाली येते तर पक्षी हातीं येते   घरोघर पिकले मोती तर त्‍याचे मोल काय होतें   घरोघर पिकले मोती, तर त्‍याची किंमत काय होती   काळी पिकली तर पांढरी वांचली   कशी मागावी भीक, तर तंबाकू खायला शीक   बोतर-बोतरार इतलें तर कापडार कितलें   कांहो काजी दुबळे तर म्हणे गांवाची काळजी   असेल मालक शेती तर होती, नाहीं तर माती   दे लाख, घे दोन लाख, देतोस काय तर घेतोस काय   धन असे पाताळीं, तर तेज दिसें कपाळीं   अंगावर पडें तर दुणें बळ चढें   घरोघर मातीच्या चुली   डोळ्यांत जर एक कण राहात नाहीं, तर हिशेबांत एक पै कशी सामावेल   गुह्य ठेवण्याची नाहीं युक्ति, तर राज्‍य चालविण्याची भ्रांति   ढगच नसते तर विजेची मौज तरी कशी दिसली असती   जगीं सर्वसुखी कोण? तर विचारी   एक रूईचा चीक तर दुसरा शेराचा चीक, दोघे सारखेच   गळीं पडे काम, तर खर्ची पदरचा दाम   मनांत असेल तर मार्ग दिसेल   फिरेल काळ, तर बदलावी चाल   शेणा थापो जमिनीर पडलो तर माती घेतल्याशिवाय उठता?   उखळांत घातला तर सात घाव चुकवील   बिधरी-बिधरी तण तर शेतकरी फिरे वणवण   माणूस फिरलें तर फिरलें पण घराचें वासेहि फिरले   शेण पडलें तर माती घेऊन उठतें-उठेल   येतील वांग तर फेडतील पांग   आपल्या कानांत बोटें घातलीं असतां धडधड असा आवाज होतो तो कसला? तर रावण जळत आहे त्याचा   आई! मी ढेप आणतों, तर मुंगळ्या बाबा! तुझी कंबरच सांगते आहे   अन्न घातलें तर मानेचा कांटा मोडतो व डांग घातली तर उभा राहतो   अशी   अशी होणें   आपण भले तर जग भलें, आपण मेलों जग बुडालें   आंब्यावर धोंडा मारून पाहूं, लागला तर लागला नाहीं तर नाहीं   कुत्रें दीड दिवसांत काशीला जातें-जाईल, पण तंगडी उंच-वर केली नाही तर   कां तर   तर   देवी देवळांत, नायटे घरोघर   धाले धन्याचा लेक   बहु चाकर कामावर, बातमी देती घरोघर   माणसाचा अवतार-कांदा-लेक   रावणाचा लेक   लेक   हयातीचा दम असला तर   हवाई   
: Folder : Page : Word/Phrase : Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

pile bridge

  • स्थूणा सेतु 
RANDOM WORD

Word Search


Input language:

Did you know?

यज्ञक्रिया करणार्‍यांना काय म्हणतात?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Status

  • Meanings in Dictionary: 717,490
  • Total Pages: 47,439
  • Dictionaries: 46
  • Hindi Pages: 4,555
  • Words in Dictionary: 325,863
  • Marathi Pages: 28,417
  • Tags: 2,707
  • English Pages: 234
  • Sanskrit Pages: 14,232
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.