Dictionaries | References अं अंधळा रोजगार आणि मिंधा संसार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 अंधळा रोजगार आणि मिंधा संसार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | ज्या धंद्यामध्यें व्यवस्थितपणा नाहीं, नफा होतो किंवा तोटा होतो हें समजत नाहीं, त्या धंद्यापासून हित होत नाहीं व त्याची शाश्वतीहि नसते. त्याचप्रमाणें जो संसार दुसर्याच्या कृपेवर अवलंबून आहे व जो चालविण्याकरितां हरघडी दुसर्याच्या तोंडाकडे पहावें लागतें व स्वतः कोणताहि खर्च करण्याची स्वतंत्रता किंवा सत्ता नसते त्या संसारापासून सुख होणें शक्य नसतें. Related Words अंधळा रोजगार आणि मिंधा संसार अंधळा संसार रोजगार मेहुणी बायको आणि मिंधा संसार बैठा रोजगार अंधळा डोळा बायकोवांचून घर, आणि पोरावांचून संसार मिंधा भोळा भाव, अंधळा देव घर-संसार संसार लैथो संसार उभारणें संसार थाटणे अंधळा व्यभिचारी स्वतःचें घर मारी उचलला संसार गोर्ह्याच्याने शेत आणि पोराच्याने संसार होता तर मग काय जगत् गृहनिर्वाहः کَر سَنٛسار ಸಂಸಾರ संसार पाण्याचा बुडबुडा शंभरांत फूल, हजारांत काणा, सर्वात अंधळा दाणा संसार त्यागीः देवा लागीः ईश्र्वराने दिला जोडा, एक अंधळा एक लंगडा मिंधा असणें मिंधा राहणें संसार कहाणीः मृगजळा वाणीः आणि काणा कैपती (कैफती) व अंधळा हिकमती अंधळा म्हणतो भिंत बहिरा म्हणतो नाहीं मशीद संसार मातींत जाणें संसार राकूनु परमार्थ साधका चावून चिवून संसार करणें चावून चिवून संसार चालविणें संसार वारा होणें संसार वृथा करणें संसार वृथा जाणें उचापतीचा रोजगार गाहणाचा रोजगार ताजा रोजगार टाकला रोजगार अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाढव पिटी, अंधळा सांगे गोष्टी बहिरा गाडी, मांडी, टीरी, टाळी पिटी reality सेबी कणयो वेंचल्यो म्हण संसार जायना भागूबायेच्या रोल्ला, सगलो संसार भल्ला अंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन (डोळे) भवसागर बहिरा म्हणतो वार्ता काय आणि अंधळा म्हणतो नाचतें काय? सवत पाहून श्रृंगार आणि शेजार पाहून संसार വീട് വയ്ക്കുക ಮನೆ ಮಾಡು उत्तर और मध्य अंडमान जिला जम्मू और कश्मीर नैशनल कान्फ्रेन्स पुता हातीं व्यवहार बाप कष्टी जाय, नी सुने हातीं संसार सासू फटके खाय अंधळा कारभार अंधळा तिंधळा अंधळा तिरळा अंधळा नारळ संसार केला घाईं घाईं, म्हातारपणाला कांहींच नाहीं उभ्या कुळंब्याचा संसार, पडल्या श्रीमंतापेक्षां थोर संसार केला युक्तीनें, घर खाल्लें फुकटीनें संसार वायां गेला, जेणें टाकिलें पोराबाळाला जो भ्रमण करतो, त्याला संसार नसतो देवाच्या नांवें संसार, हलका होतो दुःखभार हाल खुशामत, ताजा रोजगार घरांत असतील तुरी, तर संसार करतील पोरी गोर्हीं शेती व पोरीं संसार, कधीहि नसावा मुलें झालीं ना चार? मग झाला संसार कहाँ राजा भोज और कहाँ गंगू तेली घर बसाना चांगला संसार असावा, तर सौदा उधार न घ्यावा अंधळा अंधळ्याचा वाटाड्या अंधळा गुरु बहिरा चेला अंधळा डोळा काजळानें साजरा अंधळा मळी रेडा खाई अंधळ्यास अंधळा वाट दाखवितो तेल्याचा बैल, सदा अंधळा आकाशतले तारेहि मोजावयाचे आणि वाटहि चालावयाची उलथा पसा, पालथा पसा, माकडा तुझा संसार कसा काष्टे संसार क्षणभंगुर संसार संसार करणें संसार चालविणें संसार भर संसार मांडणें संसार सजाना संसार हांकणें जिउगैयि संसार हातावरचा संसार ಭಾರತದ ಸೆಕ್ಯುರಿಟಿಸ್ ಅಂಡ್ ಎಕ್ಸ್ಚೇಂಜ್ ಬೋರ್ಡ್ अंधळा अंधळ्याला नेऊं शकत नाहीं अंधळा दोन डोळे मागत नाहीं अंधळा लिही थोटा दिवा धरी लंगा आणि मंगनियार विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री दादरा आणि नगर हवेली জগত সংসার Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP