TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
गंगानदि ती सागर सोडुनी । ...

संगीत सौभद्र - गंगानदि ती सागर सोडुनी । ...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.

राग - लीलांबरी - ताल धुमाळी

गंगानदि ती सागर सोडुनी । कृपा मिळण्या धावे । किंवा राका चंद्रकलेने राहुमुखात पडावे ।
अथवा चांडालाच्या सदनी श्रुतिने काय रिझावे ।
किंवा कोमल हरिणीने त्या वृकगेहात शिरावे ।
कामधेनुने आनंदाने खाटिकहस्ति पडावे ।
तरि सुभद्रे तू मज सोडुनी अंधसुतासि वरावे ॥१॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-23T22:02:36.5030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

रापणी

  • f  Feeling, pressing. 
  • स्त्री. माये पकडण्याच्या जाळ्यांची दुरुस्ती ' त्याच्याकडे खंडानें असलेली बाग मालकानें काढुन घेतल्यामुळें तो रापणीवर गेला होता .' - मशा सप्टें १९३६ . 
RANDOM WORD

Did you know?

कोणतेही कार्य करतांना मुहूर्त कां पहावा? त्यामागची संकल्पना काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.