TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
अर्जुन तर संन्यासि होउनि ...

संगीत सौभद्र - अर्जुन तर संन्यासि होउनि ...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.

शिवाज्ञेची वाट न पाहता, या चालीवर

अर्जुन तर संन्यासि होउनि रैवतकी बसला ।
झालि सुभद्रा नष्ट असा ग्रह त्याच्या मनि ठसला ।
वैराग्याचा पुतळा केवळ सांप्रत तो बनला ।
ब्रह्मनिष्ठ वेदान्ती होउनि तुच्छ मानितो विषयाला ।
प्राणायामे कुंभक करुनी साधित योगाला ।
सुभद्रेची मूर्ती ह्रदयी धरुनि करितसे ध्यानाला ॥चाल॥
ही एक गोष्ट मज अनुकूलचि जाहली । की ढोंग नसुनि खरि वृत्ति यतिस साधली ।
नासिकाग्र दृष्टी सर्वकाल लागली ॥चाल॥
भोळे अमुचे दादा तेथे जाति दर्शनाला ।
तरी खचित सांगतो तयाच्या लागति नादाला ॥१॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-23T22:02:38.1300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खपरेल

  • n  A flat tile turned up at both sides; a tiled building. 
  • न. ( हिं .) १ दोन्हीं बाजूंस वळविलेलें चपटें कौल . २ किंवा तशीं कौलें घातलेलें छपर ; घर . ' घराच्या अगदीं वरच्या भागावर घर झांकण्याकरितां खपरेल करावें लागतें .' - मराठी ३ रे पु . पृ . ६२ . ( १८७३ ), ( खापर - री ; बं . खपरेल ) खपरेल - ली - वि . कौलारु . 
RANDOM WORD

Did you know?

’ श्रीदुर्गासप्तशती’ ग्रंथातील कांही मंत्र जीवनातील संकटे दूर करतात काय? असे कोणते मंत्र आहेत?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site