TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
बारा महिने गृह वर्जावे । ...

संगीत सौभद्र - बारा महिने गृह वर्जावे । ...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.

ताल व चाल सदर

बारा महिने गृह वर्जावे । यानावाचुनि नित्य फिरावे ।
सर्व सुतीर्थे करोनि । तो समजावा शुद्ध फिरोनी । हो० ॥१॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-23T22:02:36.9900000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

शुद्धि

  • स्त्री. १ शुद्धता ; स्वच्छता ; पावित्र्य ; निर्मलता ; निर्दोषता ; निष्पापता . तया काळातें नुलंघणे । देशाशुद्धिही साधणे । - ज्ञा १८ . ३६६ . २ शोधन ; स्वच्छ , निर्मल , पवित्र करण्याची क्रिया . उदा० देहशुद्धि ; पात्रशुद्धि ; स्थलशुद्धि . ३ बरोबर , बिनचूक , निर्दोष करण्याची क्रिया , किंवा तशी स्थिति ; निर्दोषता ; निष्पापता ; बिनचूकपणा . ४ ऋजुता ; सरळ्पणा ; चांगलेपणा ; अशुभता ; अमंगलता यांपासून अलिप्तता . उदा० दिनशुद्धि ; नक्षत्रशुद्धि . ५ देहभान ; जागरूकता ; सावधानता ; स्मृति ; चेतना ; आठवण ; सावधपणा ; मूर्छना , बेशुद्धि , भ्रांति , भ्रम यांपासून अलिप्तता . यांची कां रे गेली बुद्धि । नाही तरायाची शुद्धि । - तुगा ३५५ . ६ शोध ; तपास ; विचारणा ; खबर ; बातमी ; वार्ता . त्याने सांगितली त्याला माझी शुद्धि । त्या कवीची बुद्धि समदृष्टी । - मोअभंग ( नवनीत पृ २६० ). जगचि हे होय जाये । तो शुद्धिही नेणे । - ज्ञा ५ . ७९ . [ सं . शुध् ‍ ] शुद्धिवर आणणें - देहभानावर आणणें ; मार्गावर आणणे ; योग्य मार्गावर येणे ; दोष , व्यसन टाकून देणे . 
  • ०पत्र न. १ ग्रंथांतील चुकांची दुरुस्ती दाखविणारे पान , पत्रक ; शोधपत्र . २ एखाद्या मनुष्यास पातकक्षालनार्थ प्रायश्वित्त देऊन शुद्ध करून घेतल्याचा दाखला ; परधर्मांतील गृहस्थास प्राश्चित्तादि विधीने शुद्ध करून स्वधर्मात अगर जातीत घेतल्याबद्दलचें प्रमाणपत्र . 
  • f  Purity, holiness, cleanness. Cleaning, purifying. Correcting, corrected state. Goodness. Consciousness. Searching. 
  • ०सूची स्त्री. शुद्धिपत्र ; शोधपत्र ; चुका व त्यांची दुरुस्ती यांचे पत्रक . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

उगवत्या सूर्याला नमस्कार, मावळत्या का नाही?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.