TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
नभ मेघांनी आक्रमिले । तार...

संगीत सौभद्र - नभ मेघांनी आक्रमिले । तार...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.

राग मल्हार ताल - त्रिताल

नभ मेघांनी आक्रमिले । तारागण सर्वहि झाकुनि गेले ॥ध्रु०॥
कड कड कड कड शब्द करोनि । लखलखता सौदामिनी ।
जातातचि नेत्र दिपोनि । अति विरहि जन ते व्याकुल झाले ॥नभ०॥१॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-23T22:02:39.1770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बाडबिशाद

  • स्त्री. पु . स्त्री . एकंदर सामानसुमान ; चिरगूटपांघरुण ; सटरफटर वस्तु ; डेरे - राहुट्या इ० बाडबिशाद त्याचे हातास लागली . - ख ७ . ३६१५ . [ हिं . बाड + बिछायत ] 
RANDOM WORD

Did you know?

यज्ञोपवीत ( जानवे ) म्हणजे काय? त्याला किती दोरे असतात? त्याच्या गाठीला काय म्हणतात
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site