TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
नेमियले तुज शत्रुजयाला । ...

संगीत सौभद्र - नेमियले तुज शत्रुजयाला । ...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.

राग व ताल सदर

नेमियले तुज शत्रुजयाला । परि ते गेले सर्व लयाला ।
आहे भीमचि की त्या कर्माला । बलसागर पहिला । ज्या० ॥१॥
होते जगि भूषण जे याला । ते जाउनि निंदास्पद ठरला ।
तुमच्या सेवेला हा अंतरला । परलोकी गेला । ज्या० ॥२॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-23T22:02:37.3800000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

काजवे उडले, चिखल सुकला

  • पावसाळ्यांत काजवे चमकत असतात ते चमकण्याचे बंद झाले म्हणजे पावसाळा सरला असें समजावें व पावसाळा संपला म्हणजे रस्त्यांतहि चिखल राहत नाहींसा होतो. तु ० -सरितः कुर्वती गाधाः पथश्चाश्यान कर्दमात्‍ । यात्रायै चोदयामास तं शक्तेः प्रथमं शरद्‍ ॥ -रघु ४.२४. 
RANDOM WORD

Did you know?

"Maruti namaskar"
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.