TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
माझ्यासाठी तीने । अन्न वर...

संगीत सौभद्र - माझ्यासाठी तीने । अन्न वर...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.

अभंग - राग - देस ताल - दादरा

माझ्यासाठी तीने । अन्न वर्जियेले ।
रक्त शोषविले । विरहाग्नीने ।
वेडी ठरवोनी । कोंडुनि ठेविले ।
ऐसे छळ केले । बंधूनीहि ।
परि तिने नाही । मन बदलीले ।
निर्मळ राखिले । माझ्या ठायी ॥१॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-23T22:02:40.3630000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अहाटणें

  • उ.क्रि. 
  • ( शिजलेली डाळ वगैरे ) पळी इत्यादिकांनीं घाटणें . 
  • ( ल . ) त्रास देणें ; छळणें ; पिच्छा पुरवणें . 
  • ( लाटणें ; लोटणें ; रगडणें यांशीं सदृश अर्थानें ) एकत्र गणणें ; आंत ढकलणें ; एक करणें ( अविचारानें व बेलाशक ). राजा प्रधानास चोरामध्यें अहाटतो . [ सं . आ + घट्ट = घाटणें ] 
RANDOM WORD

Did you know?

मरणानंतर पंचांगात नक्षत्र कां पाहतात? त्याचा प्रेताशी काय संबंध?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site