TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|नाट्यसंगीत|संगीत सौभद्र|
प्रतिकूल होइल कैचा कृष्णद...

संगीत सौभद्र - प्रतिकूल होइल कैचा कृष्णद...


’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.

राग बिलावल - ताल त्रिवट

प्रतिकूल होइल कैचा कृष्णदेव माते ।
जाहले प्राणाहुनी प्रिय भक्त ज्याते । प्रति० ॥धृ०॥
आमुच्या उत्कर्षाने हर्ष जया होतो ।
दुःखिता पाहुनि आम्हा खेद ज्यास होतो ।
पडू नये संकटि आम्ही म्हणुनि कष्ट घेतो ।
आमुच्या चिंतेने ती झोप न ये त्याते । प्रति० ॥१॥
Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-23T22:02:36.6600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

मिचकावणें

  • स.क्रि. 
  • ( डोळे , तोंड इ० ) त्वरेनें मिटणें आणि उघडणें ; ( डोळ्यांची ) उघडझांप करणें ; एखाद्याला एखादी खूण करण्याकरतां डोळे झांकून उघडणें ; नेत्रसंकेत करणें . 
  • अतिश्रमामुळें , दुःखामुळें डोळ्यांची एकसारखी उघडझाप करणें . कासावीस गरुड होत । नेत्र मिचकावून मुख पसरित । - ह ३१ . ११७ . [ सं . श्मीलनम ] मिचकावणी - स्त्री . डोळे मिचकावण्याची क्रिया ; निमिषोन्मेषण . मिचका - वि . मिचमिचीत डोळ्याचा ( मनुष्य ); एकसारखी उघडझाप होणारा ( डोळा ). मिचक्या , मिचमिच्या - वि . डोळे मिचकावण्याची संवय असलेला ; डोळे मिचकावणारा . 
RANDOM WORD

Did you know?

कोणती वस्तु खाण्यातून वर्ज्य अथवा तिचा त्याग केल्याने काय पुण्य किंवा फळ मिळते?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.