संगीत सौभद्र - कन्येपूर्वी तिच्या पतीते ...
’संगीत सौभद्र’ नाटकाची गोडी अवीट असल्यानेच हे नाटक १२० वर्षे प्रयोगरुपाने मराठी रंगभूमीवर अखंड गाजत आहे.
कन्येपूर्वी तिच्या पतीते विधि निपजवितो भार्ये ।
ईशाज्ञेविण काहि न होती सृष्टीतिल ती कार्ये ।
म्हणुनी स्वस्थ रहा । विधिघटनेची वाट पहा ॥१॥
N/A
References : N/A
Last Updated : March 01, 2014
TOP