TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत निवृत्तिनाथांचे अभंग|
मातेचें बाळक पित्याचें जन...

संत निवृत्तीनाथांचे अभंग - मातेचें बाळक पित्याचें जन...

संत निवृत्तीनाथांचे अभंग
संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच "ज्ञानेश्वरी".
The eldest, Nivrutti, joined the nath sect and became Nivruttinath. He also become the guru of Dnyaneshwar. He, at  the age of fourteen, instructed Dnyaneshwar, who was twelve, to write a commentry on the Bhagavad Gita

संत निवृत्तीनाथांचे अभंग

मातेचें बाळक पित्याचें जनक । गोत हें सम्यक हरि आम्हां ॥ १ ॥

मुकुंद केशव हाचि नित्य भाव । हरि रूप सावेव कृष्ण सखा ॥ २ ॥

पूर्वज परंपरा तें धन अपारा । दिनाचा सोयिरा केशिराज ॥ ३ ॥

निवृत्तीचे गोत कृष्ण नामें तृप्त । आनंदाचें चित्त कृष्णनामें ॥ ४ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-02-10T11:45:22.8530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

सुडबुड

  • स्त्री. सुटुबुटु अर्थ २ पहा . 
  • ०णें अक्रि . लुडबुडणें ; चुळबुळ करणें ; गोंधळ उडविणें ( उंदीर , मुलें यांनीं ). सुडबुडाट - पु . गोंधळ ; लुडबूड . 
  • f  Noisy rustling and running about. 
RANDOM WORD

Did you know?

what is the history behind " HARI MERE HALAR KI LAKARI" made by Surdasji?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site