TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत निवृत्तिनाथांचे अभंग|
नित्य हरिकथा नित्य नामावळ...

संत निवृत्तीनाथांचे अभंग - नित्य हरिकथा नित्य नामावळ...

संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच "ज्ञानेश्वरी".
The eldest, Nivrutti, joined the nath sect and became Nivruttinath. He also become the guru of Dnyaneshwar. He, at  the age of fourteen, instructed Dnyaneshwar, who was twelve, to write a commentry on the Bhagavad Gita


संत निवृत्तीनाथांचे अभंग

नित्य हरिकथा नित्य नामावळी । वैष्णवांचे कुळीं धन्य जन्म ॥ १ ॥

म्हणोनि पंढरी उपजवावें संसारीं । प्रत्यक्ष श्रीहरी तीरीं उभा ॥ २ ॥

नित्यता दिवाळी नाहीं तेथें द्वैत । नित्यता अच्युत तिष्ठतसे ॥ ३ ॥

निवृत्ति सादर विष्णुमय सार । विठ्ठल आचार पंढरिये ॥ ४ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-01-23T20:29:47.3230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

घनाक्षरी

  • स्त्री. मराठींतील एक ओंवीसारखा सोळा चरणांचा छंद , वृत्त ; याचे पाद असतात . प्रत्येक पादाच्या पोटीं चार चरण असतात ; चौथ्या चरणांत सात अक्षरें व अकरा मात्रा असाव्यात . प्रत्येक पादांत तीन तीन चरणांचीं यमकें व प्रत्येक पादाच्या चौथ्या चौथ्या चरणांचीं यमकें असावीं हा सामान्य नियम . उद० अहो कैकयी हें काय । केलें तुवा हाय हाय । न म्हणवे तुज माय ॥ जन्मोजन्मीं वैरणी । [ सं . घन + अक्षर ] 
  • f  A particular छंद. 
RANDOM WORD

Did you know?

I want Ganesh Puran marathi book which is on your site by Balbheem Bhat.
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site