TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत निवृत्तिनाथांचे अभंग|
गोत वित्त धन मनाचें उन्मन...

संत निवृत्तीनाथांचे अभंग - गोत वित्त धन मनाचें उन्मन...

संत निवृत्तीनाथांचे अभंग
संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच "ज्ञानेश्वरी".
The eldest, Nivrutti, joined the nath sect and became Nivruttinath. He also become the guru of Dnyaneshwar. He, at  the age of fourteen, instructed Dnyaneshwar, who was twelve, to write a commentry on the Bhagavad Gita

Template Page

गोत वित्त धन मनाचें उन्मन । निमोनि संपूर्ण तयामाजी ॥१॥

जीवन पावन रसाचें निधान । रसरूपें धन रसनेचें ॥२॥

भोग्य भोग भोक्ता आपण तत्त्वता । त्याहुनी परता तयामाजि ॥३॥

निवृत्ति आगर कॄष्ण हा सागर । सर्वरूपें श्रीधर दिसतसे ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-02-10T11:36:03.4500000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

बुडवणी

  • स्त्री. 
  • बुडविणें ; बुडविण्याची क्रिया ( शब्दश : व ल० ). 
  • बूड ; नाश ; अध : पात . धर्ममार्ग पापपरिणामी असून तो देशास बुडवणूक आणणारा असा त्यांचा ग्रह आहे . - नि ४२० . [ बुडणें ] बुडवणी - वि . भांड्याला दोरी न लावतां हातानेंच भांडें बुडवून भरुन घेतां येईल इतकें खोल ( पाणी , विहीर , टांकें इ० ). बुडविणें - उक्रि . 
  • पाणी इ० मध्यें पदार्थ घालणें , न दिसेसा करणें ; बुडण्यास लावणें . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

आत्म्याची किती आणि कोणती रूपे मानली गेली आहेत?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site