TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत निवृत्तिनाथांचे अभंग|
भावयुक्त भजतां हरी पावे प...

संत निवृत्तीनाथांचे अभंग - भावयुक्त भजतां हरी पावे प...

संत निवृत्तीनाथांचे अभंग
संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच "ज्ञानेश्वरी".
The eldest, Nivrutti, joined the nath sect and became Nivruttinath. He also become the guru of Dnyaneshwar. He, at  the age of fourteen, instructed Dnyaneshwar, who was twelve, to write a commentry on the Bhagavad Gita

संत निवृत्तीनाथांचे अभंग

भावयुक्त भजतां हरी पावे पूर्णता । तो गोकुळीं खेळता देखों हरी ॥ १ ॥

मुक्तीचे माजीवडे ब्रह्म चहूंकडे । गौळणी वाडेकोडें खेळविती ॥ २ ॥

नसंपडे ध्यानीं मनीं योगिया चिंतनी । तो गोकुळीचें लोणी हरी खाये ॥ ३ ॥

निवृत्तिजीवन गयनीनिरूपण । तो नारायण गोकुळीं वसे ॥ ४ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-02-10T11:36:50.1670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

उधळेपणाचा जन्म चमत्कार, भिकारी होऊन मरणार

  • उधळेपणाचा प्रथम चमत्कार वाटतो पण त्याचा शेवट भिक्षां देहींतच होतो. 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site