TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत निवृत्तिनाथांचे अभंग|
गयनी गव्हार कृपेचा उद्धार...

संत निवृत्तीनाथांचे अभंग - गयनी गव्हार कृपेचा उद्धार...

संत निवृत्तीनाथांचे अभंग
संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच "ज्ञानेश्वरी".
The eldest, Nivrutti, joined the nath sect and became Nivruttinath. He also become the guru of Dnyaneshwar. He, at  the age of fourteen, instructed Dnyaneshwar, who was twelve, to write a commentry on the Bhagavad Gita

संत निवृत्तीनाथांचे अभंग

गयनी गव्हार कृपेचा उद्धार । वरुषला उदार अमृतमय ॥ १ ॥

तोंची बोध साचा मुक्ताईसी लाटा । चालिले वैकुंठा समारंबें ॥ २ ॥

कुंचे गरुडटके टाळ श्रुति हरि । चालिलें गजरीं हरिसंगे ॥ ३ ॥

निवृत्ति वैष्णव सोपान खेचर । करिताती गजर हरिनामें ॥ ४ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-02-10T11:41:43.2370000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति।

  • मुलगा जरी कितीहि वाईट व आईला कष्‍ट देणारा असला तरी आईचे प्रेम त्‍यावर जसेच्या तसे असते. तो कुपुत्र झाला तरी ती कुमाता होणार नाही. सबंध श्र्लोक-जगन्मातर्मास्‍तव चरणसेवा न रचिता, न वा दत्तं देवि द्रविणमपि भूयस्‍तव मया। तथापि त्‍वं स्‍नेहं मयि निरुपमं यत्‍प्रकुरुषे, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति ।। 
RANDOM WORD

Did you know?

what is the history behind " HARI MERE HALAR KI LAKARI" made by Surdasji?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.