TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत निवृत्तिनाथांचे अभंग|
अजन्मा जन्मला अहंकार बुडा...

संत निवृत्तीनाथांचे अभंग - अजन्मा जन्मला अहंकार बुडा...

संत निवृत्तीनाथांचे अभंग
संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर महाराजांचे थोरले बंधू होत.सर्वसामान्य जनतेला संस्कृत भाषेतील भगवद्‌गीता समजत नव्हती म्हणून निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना प्राकृत(मराठी)भाषेत लिहीण्यास सांगितली, तीच "ज्ञानेश्वरी".
The eldest, Nivrutti, joined the nath sect and became Nivruttinath. He also become the guru of Dnyaneshwar. He, at  the age of fourteen, instructed Dnyaneshwar, who was twelve, to write a commentry on the Bhagavad Gita

संत निवृत्तीनाथांचे अभंग

अजन्मा जन्मला अहंकार बुडाला । बोध पै ऊठिला गोकुळीं रया ॥ १ ॥

आपरूपे गोकुळीं आपरूपें आप । अवघेंचि स्वरूप हरिचें जाणा ॥ २ ॥

रूपाचें रूप सुंदर साकार । गोकुळीं निर्धार वृंदावनीं ॥ ३ ॥

निवृत्तीचें पुण्य वेणु वाहे ध्वनि । जनमनमोहनि एकरूप ॥ ४ ॥

Translation - भाषांतर
N/A

N/A
Last Updated : 2008-02-10T11:36:46.3000000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अजुरर्दार

  • पु. अमुक मुदतींत पत्र पोहोंचविण्यास भाड्यानें ठेवलेला माणूस ; नोकर ; मजूर ; जासूद . आमचे जासूद काशीद न पावले तर तुम्ही अजुर्दार करुन पत्रें पाठविणें . - रा . ३ . १६३ ; - खरे ३०९२ ; आपली मुलगी व उमेदवार अजुरदार या दोघांनीं मिळून चोरी केलीं असें त्याचे मनांत पक्कें भरलें . - घाको ६६ . [ अर . अजूरा = मजुरी . फा . ] 
RANDOM WORD

Did you know?

जपाची संख्या १०८ का ?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.