TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
संत सखूबाई यांचे पद

संत सखूबाई यांचे पद

संत सखूबाई यांचे पद


संत सखूबाई यांचे पद
आनंदाची दिपवाळी । घरी बोलवा वनमाळी । घालीते मी रांगोळी । गोविंद गोविंद ॥धृ०॥
सुंदर माझ्या घरात । आत्मा हा नांदत । चंद्रसूर्य दारात । गोविंद गोविंद ॥१॥
दळण दळिले मंदिरी । विष्णू यावे लौकरी । चित्त माझे शुद्ध करी ।
रावणासी मारोनी । सीता आणिली घरी । बिभीषण राज्य करीत ।
अंजनीच्या उदरी । मारूती ब्रह्मचारी । येशवदेच्या मांडीवरी ।
वैकुंठीचा राणा । चन्द्रभागेवरी आला । पुंडलिकाचा भाव पाहुनी । उभा तो राहिला ॥५॥
पुंडलीक भक्त बळी । त्याने आणिला वणमाळी । विटेवरी दिसली । मूर्ती ती सावळी ॥६॥
सावळा तो वनमाळी । भक्तीसी भुलला । पुंडलिकाचा बाजार । दृष्टीने पाहिला ॥७॥
विठ्ठल माझा सखा । ओव्या मी गाईन । देऊळासी जाईन । हरिला पाहीन ॥८॥
विठ्ठल माझे गणगोत । आराध्य दैवत । विठ्ठलाच्या चरणी सखू । झाली मनोरथ ॥९॥
( के. वा. आपटे, म. सं. प. २९.४ )

संत सखूबाई यांचे पद समाप्त

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-12-23T22:04:38.0670000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

minus balance

 • ऋण शेष 
RANDOM WORD

Did you know?

मराठीत जुन्या कवींच्या साधारण किती कविता उपलब्ध असतील?
Category : Hindu - Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.