TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
रमावल्लभदास

रमावल्लभदास

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


रमावल्लभदास
“भाविक भक्तां वाटलें मज द्यावें । तरी भलतेंही पत्र हातीं म्यां घ्यावें ।
दे दे तें ऐसें म्यां मागावें । लाजेल भावें यालागीं ॥
मज नारदा दिधलें जैं दान । तैं सोडवी मज गळित पान ।
कां तुम्ही जें सेविलें रान । तैं महिमान द्रौपदीचें ॥
थालीस होतें तैं बुतलें । पाहतां शाकपत्र तें पातलें ।
तें म्यां दे दे म्हणोनि मागितलें । घेऊनि घातलें मुखामाजी ॥
हें ऐकोन श्रीकृष्णवचन । पार्थासि आलेंसे स्फुंदन ।
अंगीं रोमांच गहन । प्रीतीं वदन स्वेदेजे ॥
नेत्रीं आनंद जीवन । कंपित देहें विरे मन ।
न बोलावे कांहीं वचन । प्रीतीं वदन स्वेदेजे ॥
नाठवे वन नाठवे जन । नाठवे देह नाठवे भुवन ।
नाठवे संग्राम कंदन । कंसनिकंद न तंव भीत ॥
म्हणे हा एखादा विरेल । निरोपण गो
ऐसा श्रोता कैं सांपडेल । काय करिजेले म्यां मग ॥”

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-04-05T06:22:12.9770000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

निळा

  • पुस्त्री . टवटवी ; तजेला . ( चेहरा , स्वरुप यांवरील ). - वि . १ मेघासारख्या रंगाचा ; सांवळा ; श्याम ; नील . २ नुसता , एकजात पांढरा ( घोडा ). ३ हिरवा ; ताजा ; कोंवळा ( पीक , गवत , बाटूक इ० ). ४ टवटवीत . पेरिली धान्ये सदा निळी । - एभा २१ . ८१ . म्ह ० इळ्याचे घायी निळे कापणे . [ सं . नील ] 
  • ०कोरंटा कोरांटा - पु . निळ्या कोरंटीचे झाड . 
  • ०तुतिया पु. मोरचूत . 
  • a  Dark blue; indigo blue. Young tender-used of standing crops, &c. 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

जननशांतीचे महत्व स्पष्ट करा ?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

  • Meanings in Dictionary: 644,289
  • Dictionaries: 44
  • Hindi Pages: 4,328
  • Total Pages: 38,982
  • Words in Dictionary: 302,181
  • Tags: 2,508
  • English Pages: 234
  • Marathi Pages: 22,630
  • Sanskrit Pages: 11,789
  • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.