TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
संत नरहरीसोनारांचे अभंग

संत नरहरीसोनारांचे अभंग

नरहरी सोनार हे सोनार समाजाचे असून त्यांनी दागिने घडवताना श्रीविठ्ठलाचे ध्यान केले. ऐरणीवर सोने ठोकताना नरहरींना भक्तीचा नाद ऐकू येई. नरहरी सोनारांना पंढरपूरला न जाताही विठोबाचे दर्शन घडत असे.

Narahari sonar was from Goldsmith family. While making the Idols or ornaments always his mind was wondering arond Lord Vitthal in Pandharapur.


 • संत नरहरीसोनारांचे अभंग
  नरहरी सोनार हे सोनार समाजाचे असून त्यांनी दागिने घडवताना श्रीविठ्ठलाचे ध्यान केले. ऐरणीवर सोने ठोकताना नरहरींना भक्तीचा नाद ऐकू येई. नरहरी सोनारांना पंढरपूरला न जाताही विठोबाचे दर्शन घडत असे. Narahari sonar was from Goldsmith fam...
: Folder : Page : Word/Phrase : Person

References:N/A

Last Updated : 2008-01-09T15:17:07.8830000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

खटाटोप

 • पु. १ मोठें अवडंबर तयारी , बेत , चळवळी २ मोठा डौल ( पवित्रपणा , विद्या इ०चा ).' त्या तपस्वाचा खटाटोप मात्र पहावा , आंत कांहीं ऐवज नाहीं .' ३ गोंगाट ; गोंधळ व गडबड . ' दमनकातें खटाटोंपें येतां देखिलां । ' - पंच १ . १६ . ४ थाट ; देखावा . ५ पसारा ; उलाढाल ( कामांची , धंद्याची ) ६ ( सामा .) मेहनत ; यातायात ; दगदग . विधवेलागी कुंकुमठेव । खटाटोप कासया । ' - नव २० . १७९ . ' त्या शत्रुवर इतका खटाटोप घेऊन जाण्याचें प्रयोजन नाहीं .' खटाटोपी - प्या - वि . पोकळ प्रर्दशन करणारा , करण्याची इच्छा धरणारा ; खटाटोप करणारा . म्ह ० खटाटोपी भयंकर ; प्रचंड पण पोकळ कृत्य ; विस्मयकारक पोकळपणा . ( थोड्या कार्याला फार खटपट जेव्हां केली जातें तेव्हां ही म्हणु वापरतात . मुळ शब्द फटाटोपो भंकर : । असा आहे . तो पुढील संस्कृत श्लोकांत आढळतो -' निर्विपैणापि सर्पेंण कर्तव्य महती फणा । विषमस्तु न वा लोके फटाटोपे भयंकर ; ॥ ' म्हणजे विष नसलेल्या सापानें नुसता फाराटोप केला ( फणेचा विस्तार केला ) तरी तो लोकांना भयंकर त्रासदायक होती ); कार्य थोडें पण खटपटीचें अवडंबर फार . ( ध्व . हिं . खटाटोप ; तुल० सं . कटाटोप ) 
 • ना. अवडंब्र , मोठा बेत , मोठी तयारी ; 
 • ना. खूप श्रम , दगदग , मेहनत , यातायात ; 
 • ना. डामडौल , थाट , देखावा , मोठा डौल ; 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

आत्मा जेव्हा शरीर सोडतो तेव्हा त्याचा पुढचा प्रवास कसा असतो?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.