TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|
विसोबा खेचर

विसोबा खेचर

' अभंग ' म्हणजे संतकवींनी समाजजागृतीसाठी केलेल्या रसाळ रचना.


विसोबा खेचर
मूळु वदनाचा उधानु नेत्रांचा । अंगुळु हस्ताचा स्वामी माझा ॥१॥
मुगुट जयाचा केवळ्या आगळी काठी । पवित्र तळवटीं चरण ज्याचे ॥२॥
सेली ते भागले पोकु वेडावले । अंगुळु मागे जाले थकित रया ॥३॥
ढकारू वदनाचा आला वर्णावया । जिव्हा चिरलिया न कळे त्यासी ॥४॥
सद्भावें शरण अवारु जोडुनी । खेचर विसा चरणीं विनटला ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-04-07T04:56:01.8230000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

लेखणी

  • स्त्री. 
  • शाईने कागद इ० वर लिहिण्याचे बोरु , कांबटी इ० चे केलेले साधन ; कलम . 
  • ( व . ) दगडी पेन्सिल . [ सं . लेखनी ] लेखणीस चंग बांधणे - सुंदर लिहिण्याचा धंदा करण ; उत्तम , वळणदार अक्षर लिहिणे . लेखण्या करणे - 
  • तुकडे करणे . 
More meanings
RANDOM WORD

Did you know?

बांस की लकड़ी
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site