TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
विहंगम मार्ग

प्रसंग अठरावा - विहंगम मार्ग

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


विहंगम मार्ग
ऐसें मनाचें केलें समाधान । मुखावरून हात उतरून । इशारते दान दाविलें मैदान । तें ओळखावें अनुभवीं ॥२०॥
उर्ध्वंगती विहंगमाची वाट । पश्र्चिम पंथें दीर्घ नीट । पुढें मीन मार्ग चोखट । देखियला ॥२१॥
तेथें महा थोर कपाट । मुंगीच्या डोळ्याएवढी वाट । औट मातृका सहस्र दळ नीट । तेथें तेजी उभा केला ॥२२॥
मग निशाणा घालूनियां घावो । यशवंत जाला आत्‍मारावो । मारूनियां दरवान संदेहो । गड घेतां जाला ॥२३॥
मग स्‍थिर होऊनियां मन । निश्र्चळ चालिलें ऊर्ध्वं गगन । पश्र्चिम पंथें जाऊन । साधिलें काज ॥२४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:25.8130000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

परजकैद

  • स्त्री. फरज कैद ; सक्तीची कैद . ' अनिश्चित मुदतीची परजकैंद भोगणारें लाला हरकिसनलाल होते .' ( अर .) 
RANDOM WORD

Did you know?

गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय? मग कोणती पूजा करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site