TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|शेख महंमदबाबा श्रीगोंदेकर|प्रसंग अठरावा|
गोल्‍हाट व औटपिठ अर्धमातृका

प्रसंग अठरावा - गोल्‍हाट व औटपिठ अर्धमातृका

श्री संत शेख महंमद ( १५६०-१६५०) महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील संत होते त्यांचे मुळ गाव श्रीगोंदा, जि अहमदनगर.
शेख महंमदाना महाराष्ट्रात कबीराचा अवतार म्हणून ओळखले जाते.


गोल्‍हाट व औटपिठ अर्धमातृका
तेथें पिंडब्रह्मांड ना भासे । स्‍वयंभ सदोदित असे । ओळखा चौर्‍यांशीचे फांसे । तुटले तेथें ॥३२॥
पुढें औटपिठ अर्धमातृका । जंगम लिंग ओंकार आइका । तेथूनि आत्‍मत्‍वाची सायका । सांगेन सद्‌गुरुखुणें ॥३३॥
मग तेथें खुंटलें येणें जाणें । सदोदित निश्र्चळ राहाणें । मी मजचिमाजी असणें । विदेहीपणें ॥३४॥
मग डाव्या टाकल्‍या कुंडलिनी । उजव्या घेऊनि जोगिणी । मनें चारी अवस्‍था भोगुनी । निवांत जालों ॥३५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:53:25.9200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अंबट - अंबट तोंड करणें

 • मनुष्याची एखाद्या गोष्टींत निराशा झाली म्हणजे साहाजिकच त्यास विषाद वाटून त्याच्या चेहर्‍यावर विषण्णता येते, तेव्हां म्हणतात. यावरुन निराश होणें 
 • नाराज होणें 
 • चेहरा उतरणें. ‘ महात्मा गांधींच्या स्वातंत्र्यकुचाच्या बातम्या.... नोकरशाहीला अंबट तोंड करुन वाचाव्या लागतात. ’ -केसरी २५.३.३०. 
RANDOM WORD

Did you know?

गणेशोत्सवाच्या काळात सत्यनारायण पूजा करावी काय? मग कोणती पूजा करावी?
Category : Hindu - Puja Vidhi
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.