श्रीगणेशायनमः

॥ श्रीगोपाश्रमरुपीगणेश ॥ सद्गुरुब्रह्मस्वप्रकाश ॥ म्हणेभक्ता ऐकसावकाश ॥ गुरुलक्षण ॥१॥

एकगुरुईश्वरजाण ॥ त्याचेंनाहींप्रत्यक्षदर्शन ॥ सद्गुरुवांचोनिब्रह्मज्ञान ॥ सांगेलकोण ॥२॥

एकगुरुश्रीपादसंन्यासी ॥ तेस्थापितीआपुल्याआश्रमासी ॥ ब्रह्मज्ञानाचेंनांवकोणापाशीं ॥ घेऊंनदेती ॥३॥

एकगुरुमातापिताअसती ॥ तेप्रपंचधंदाकरविती ॥ परंतुपाविजेनाजीवन्मुक्ति ॥ सद्गुरुविना ॥४॥

एकअसेउपाध्यायकुलगुरु ॥ सांगेगायत्रीमंत्राचाप्रकारु ॥ नदिसेसारसारविचारु ॥ तयापाशीं ॥५॥

एकगुरुसर्ववर्णासीब्राह्मण ॥ तोवर्णाश्रमधर्मशिकवीजाण ॥ परिसद्गुरुविणब्रह्मज्ञान ॥ प्राप्तनोहे ॥६॥

जितुकियांततितुकागुरु ॥ त्यांसीआपलालाअहंकारु ॥ संसारसागरींचातारु ॥ तोसद्गुरुची ॥७॥

एकगुरुस्वप्नींचास्वतंत्र ॥ ऐसेनानाप्रकारींचेविचित्र ॥ एकगुरुपढवितीवेदशास्त्र ॥ व्याकरण ॥८॥

एकगुरुशिकवितीलेखन ॥ मंत्रयंत्रगुटिकामोहन ॥ जारणमारणउच्चाटनस्तंभन ॥ वशीकरणें ॥९॥

एकसांगतीआगमपूजन ॥ प्रेतभूतयक्षिणीसाधन ॥ नानावाद्येंतानमानगायन ॥ नृत्यकळा ॥१०॥

एकसांगतीज्योतिषवैद्यक ॥ वादशक्तिविचारधातुनाटक ॥ सभाचातुर्यश्रृंगारचेटक ॥ शांबरीमंत्र ॥११॥

एकसांगतीकविताछंदगण ॥ अनेकदेशभाषाबोलणें ॥ शस्त्रविद्याअश्वादिवाहनें ॥ शकुनवंती ॥१२॥

एकसांगतीकर्ममार्गगहन ॥ व्रतयज्ञतीर्थउग्रअनुष्ठान ॥ नादलयलक्षमुद्रादान ॥ हटयोग ॥१३॥

एकगुरुभ्रष्टाकारकरविती ॥ स्वधर्मापासूनचेववीती ॥ एकअरण्यांतबैसविती ॥ त्यागूनिसर्व ॥१४॥

एकसांगतींकैंचापरमार्थ ॥ वेव्हारकरावामिळवावाअर्थ ॥ यावेगळाअवघाव्यर्थ ॥ घटाटोप ॥१५॥

येकभोंदूबरव्यागोष्टीसांगती ॥ भलत्यापरीशिष्यासीठकविती ॥ नानाविद्येचापसारामांडिती ॥ पोटासाठीं ॥१६॥

एकआपलीमहंतीवाढविती ॥ शिष्याचेंगोंवारेंमेळविती ॥ गर्वैकलहनिंदावादकरिती ॥ अविवेकें ॥१७॥

ऐसानानाविद्यानानाव्यवहार ॥ त्यांतेशिकवितोगुरुसाचार ॥ परंतुतखेनाभवसागर ॥ सद्गुरुविणा ॥१८॥

गुरुआंधळेशिष्यआंधळे ॥ त्यासींपरमार्थनकळे ॥ जाऊनिभ्रमांधकूपींपडलो ॥ अवघेजन ॥१९॥

वित्तहारकउदंडगुरु ॥ परितापहर्ताविरलासद्गुरु ॥ ज्याचेनिपाविजेपैलपारु ॥ भवार्णवाचा ॥२०॥

जोउपदेशीब्रह्मज्ञान ॥ निरसीअनादिअज्ञान ॥ जीवब्रह्मैक्यताकरोपूर्ण ॥ तोचिसद्गुरु ॥२१॥

जोउगवीजडाजगोंवा ॥ दाखवीकैवल्याचाठेवा ॥ त्याचेनिब्रह्मानंदजोडेजीवा ॥ तोचिसद्गुरु ॥२२॥

जोतापत्रयातेंशमवी ॥ जन्ममरणादिकचुकवी ॥ भवबंधनापासूनिसोडवी ॥ तोचिसद्गुरु ॥२३॥

तत्कालसंशयातेंफेंडी ॥ त्रिविधकर्माचेंजाळेंतोडी ॥ जिताचिदेमुक्तिरोकडी ॥ तोचि० ॥२४॥

नामरुपात्मकदुस्तरमाया ॥ कोणसमर्थइचापारपावावया ॥ तेज्याच्यावाक्येंपावेविलया ॥ तो० ॥ ॥२५॥

वासनानदीखल्लाळींपडला ॥ कासावीसहोतांवाहतचालिला ॥ कासेलावूनितारीतयाला ॥ तो चिसदगुरु० ॥२६॥

पडलासंसारअरण्यांत ॥ कामक्रोधादिव्याघ्रींवेष्टित ॥ तयापासूनिसोडवीनिश्चित ॥ तोचिसद्गुरु० ॥२७॥

विषयभुजंगींदंशिला ॥ कांहीं उमजपडेनातयाला ॥ तेंविषउतरावया सामर्थ्यज्याला ॥ तोचिसद्गुरु० ॥२८॥

जोझडपिलापंचमहाभूतीं ॥ तेणेंअहंममतेचीदृढभ्रांति ॥ त्याचीझाडणीकरीबरव्यारितीं ॥ तोचि० ॥२९॥

जोपडलामिथ्याद्वैतसंकटीं ॥ त्यासीबैसवीअद्वैतराज्यपटीं ॥ चुकवीसंसारआटाआटी ॥ तोचिसद्गुरु ॥३०॥

देहींअसोनिविदेहस्थिती ॥ नेणेकामक्रोधादिकवृत्ति ॥ ज्यापासींदयाआणिशांति ॥ तोचिसद्गुरु ॥३१॥

नसेआपपरज्याचीसमदृष्टी ॥ व्रह्मरुपदेखेसकळसृष्टी ॥ जेथेंनाहींदुराग्रहाचीगोष्टी ॥ तोचिसद्गुरु ॥३२॥

ब्रह्मानंदेंतृप्तअंतरीं ॥ जनासारिखावर्तेबाहेरी ॥ नटाचेपरीसंपादकणीकरी ॥ तोचि० ॥३३॥

बोलणेंअद्वैतनिजवर्म ॥ तेणेंकर्माकर्मनिष्कर्म ॥ त्याहीवरीआचरेसत्कर्म ॥ तोचि० ॥३४॥

जेंबोलिलेंआहेशास्त्रींवेदीं ॥ तेंचिकर्मआदरेंप्रतिपादी ॥ विरुद्धपाखांडमतउच्छेदी ॥ तोचिसदगुरु ॥३५॥

करीस्ववर्णाश्रमधर्माचरण ॥ भक्तिवैराग्यज्ञानसंपन्न ॥ ब्रह्मविद्याबोधावयासामर्थ्यपूर्ण ॥ तो० ॥३६॥

जडमूढपिशाचउन्मत्तपणें ॥ ज्ञानीआपणचितरलेजाण ॥ स्वयेंतरोनिदुसर्‍यासीतारणें ॥ तोचिसद्गुरु ॥३७॥

निर्विकल्पसमाधिअवलंबोनी ॥ जरीसदांराहीतेब्रह्मज्ञानी ॥ तेव्हांउपदेशव्यवहारचीहानी ॥ होतीसहज ॥३८॥

जोसंसारदुःखेंपिडिला ॥ कोठेंविश्रांतिनुपजेज्याला ॥ कोणतारिलत्याप्राण्याला ॥ सद्गुरुविण ॥३९॥

म्हणोनिनिर्विकल्पतासांडोनि ॥ सविकल्पसम्काधिअवलंबोनि ॥ परोपकारार्थविचरेजनीं ॥ तोचिसद्गुरु ॥४०॥

पाहतांशास्त्रआहेअपार ॥ त्यामधूनिपरमार्थसार ॥ निवडूनिडोळादाखवीसत्वर ॥ तोचिसद्गुरु ॥४१॥

जेंउपनिषदींप्रतिपादिलें ॥ जेंएकचिसर्वसंतींअनुभविलें ॥ त्याचासाक्षात्कारकरीएक्याबोलें ॥ तोचिसद्गुरु ॥४२॥

विश्वींविश्वपणेंअवघादेव ॥ हापूर्णठसावलाअनुभव ॥ जेथेंनाहींगुरुशिष्यभाव ॥ तोचिसद्गुरु ॥४३॥

कोणाचेंचित्तदुखविना ॥ जोप्रियवाटेसकळजना ॥ असेअखंडज्याचियामना ॥ समाधान ॥४४॥

लाभपूजाख्यातीचीनाहींचाड ॥ सहजघडेतेंमानीगोड ॥ शिष्याचीसर्वथानधरीभीड ॥ तोचिसद्गुरु ॥४५॥

एकाएकींशिष्यासीबोधहोईना ॥ त्यासीक्षणक्षणांसांगतांत्रासेना ॥ माउलीच्यापरीउपेक्षिना ॥ तोचिसदगुरु ॥४६॥

जेकांहींशिष्यआशंकाकरी ॥ तेछेदूनटाकीवरिच्यावरी ॥ ऐसीबोधशक्तिपुरी ॥ तोचिसद्गुरु ॥४७॥

आपणभोगीज्यापूर्णसुखासी ॥ तेप्राप्तिव्हावीसाधकासी ॥ ऐसीड्रच्छाजयाचेमानसीं ॥ तोचिसदगुरु ॥४८॥

सद्वस्तूचाकरुनीनिर्धार ॥ जोनकरीमोक्षाचाउधार ॥ याचिदेहींकरीतसेउद्धार ॥ तोचिसद्गुरु ॥४९॥

कोणासीदाटूनउपदेशकरीना ॥ शरणआलियाअंतरदेईना ॥ निंदास्तुतीच्यावाटेजाईना ॥ तोचि० ॥५०॥

जोकदापिहोईनाशिष्याधीन ॥ जोइच्छीनाशिष्याचेंधन ॥ जोशिष्याचेंरक्षीनामसन ॥ तोचिसद्गुरु ॥५१॥

रोग्याहातींपथ्यनकरवी ॥ वैद्यआपुलीजीविकावाढवी ॥ तैसाकानफुंकोनगोंवी ॥ पोटासाठीं ॥५२॥

शिष्यासीआवडेजोविषय ॥ त्याच्याअंगिकारकरवीस्वयें ॥ तो गुरुभीडसारुकामानये ॥ बुडवणा ॥५३॥

व्यर्थगोंवूनिशिष्यानाडी ॥ विवेकवैराग्यासीअंतरपाडी ॥ त्याचेनिभवसागरपैलथडी ॥ पाविजेना ॥५४॥

अद्वैतनिरोपवर्णीवक्ताविशेष ॥ अंतरींदुराशामोठादोष ॥ त्याचेनिदृढसंसारपाश ॥ तुटेकैसा ॥५५॥

ज्यासीकोणाचीनाहींलोलिंगता ॥ जेथेंअसेपूर्णनिःष्कामता ॥ तोचिसद्गुरुजाणावातत्त्वतां ॥ मोक्षदाता ॥५६॥

अंतरींनिश्चयात्मककब्रह्मज्ञान ॥ बाह्यकरीसत्कर्माचरण ॥ नवविधाभक्तिचेंपाळण ॥ विरक्तता ॥५७॥

अखंडवेदांतचर्चाकरणें ॥ जेथेंसारासारविवरण ॥ हेंचिमुख्यजाणावेंलक्षण ॥ सद्गुरुचें ॥५८॥

तेथेंचिसाधकपावतीविश्रांति ॥ समुलतुटेअविद्याभ्रांति ॥ जीताचिमुक्ततापाविजेतृप्ति ॥ ब्रह्मानंदे ॥५९॥

संतापासींपाहिजेतिहींलक्षणें ॥ साधकाच्याउद्धाराकारणें ॥ परोपकारार्थत्याचेंवर्तणें ॥ असेबापा ॥६०॥

संतज्याप्रकारेंकर्मकरिती ॥ तैसें चिसाधकहीआचरती ॥ जैसेडोळसामागेंचालती ॥ बहुतआंधळे ॥६१॥

ज्याच्यावर्णीचाजोस्वधर्म ॥ त्याचारक्षूनिआदरपरम ॥ जेथें मर्यादानीतिन्यायनेम ॥ तोचिसद्गुरु ॥६२॥

जरीराजास्वयंआहेथोर ॥ जवळनसतांसेनापरिवार ॥ कोणीकरीनानमस्कार ॥ तयालागि ॥६३॥

तैसेंब्रह्मज्ञानीजालापूर्ण ॥ बाह्यनदिसेसत्कर्मानुष्ठान ॥ त्याससिदगुरुम्हणतीजाण ॥ साधकाजन ॥६४॥

ज्यालाबहुतांतृप्तकरणें ॥ त्यालासामुग्रीफारसंपादणें ॥ तैसेंसंतींआचरोनिदाखवणें ॥ सर्वकर्म ॥६५॥

जेंसकललोकांसीमान्य ॥ तैसाचवर्तेनकरीअन्य ॥ उद्धरीऐशासदगुरुचेंपुण्य ॥ साधकासी ॥६६॥

ज्याचेतीर्थप्रसादसेवितां चित्तासवाटेप्रशस्तता ॥ लोकांमध्येंनदिसेविरुद्धता ॥ तेंचिगुरुपद ॥६७॥

ज्यागुरुचेंनामसांगतां ॥ परमलज्जावाटेचित्ता ॥ तेव्हांगुरुभक्तिउडालीतत्त्वतां ॥ सहजचि ॥६८॥

गुरुलोपकरितांमहादोप ॥ यास्तवविचारुनिकीजेअवश्य ॥ जोसेविल्यासकलांसीसंतोष ॥ तोचिसद्गुरु ॥६९॥

जरीनीचयातीचागुरुकेला ॥ परीभक्तीमार्गतोराहिला ॥ ब्राह्मणांदेखतांतयाला ॥ पूजितांनये ॥७०॥

रोकडेंआपणभ्रष्टावें ॥ प्रसादतीर्थचोरुनिघ्यावें ॥ नाहींतरीब्राह्मणस्वभावें ॥ वाळितील ॥७१॥

तेव्हांविकल्पउपजेमनीं ॥ गुरुभक्तीचीजाहालीहानी ॥ यास्तवगुरुकरावाविचारुनि ॥ यथायोग्य ॥७२॥

गंगाजलपवित्रजालें ॥ तेंजरी अशुद्धपात्रींपडिलें ॥ तरीभल्याचाकार्यापासूनिगेलें ॥ सेवितांतये ॥७३॥

ज्या सीवेदशास्त्राचा अधिकार ॥ त्यापाशीज्ञानउपदेशव्यवहार॥ कृपेनेंसाधनाकाचाक्ल रीउद्धार ॥ तोचिचिसदिण्मा ॥७४॥

तैसेंचनीयताचयतीसजालेंज्ञान ॥ परितेंथेंगुरुत्व गुरुत्वनघडेजाण ॥ म्हणवूनिपात्नाविचारणें ॥ साधकजनीं ॥७५॥

उदंडज्ञानचर्चाकरिती ॥ त्यासाधकाच्याचित्तींनबैसती ॥ ज्यासंतअनुष्ठानेंभरल्याअसती ॥ तेणेंचसिद्धी ॥७६॥

जोउत्तमगुणींविराजित ॥ त्याहीवरीकृपाळुअत्यंत ॥ साधकासीतारीनिश्चित ॥ निजात्मबोधें ॥७७॥

मुख्यहेंचिसद्गुरुचेंलक्षण ॥ गोसावीनंदनाजाक्ताउपजेविरक्ति ॥ विरक्ताविवेकम्कुक्ति ॥ ज्याच्यासंगें ॥७९॥

ज्यालासंसारसागरतरणें ॥ त्याणेंसेवावेसद्गुरुचरण ॥ यावेगळींआणिकसाधनें ॥ नाहींतबापा ॥८०॥

जाणविलेंसद्गुरुचेंलक्षण ॥ आतांसागिंजेलशिष्यार्चेल्क्षण ॥ श्रीगोपालाश्रमरुपी गजानन ॥ ऐसेंबोलिले ॥८१॥

मगगोसावीनंदनेंसद्गुरुला ॥ भावेंसाष्टांगनमस्कारकेला ॥ म्हणेशिष्याचींलक्षणेंमजला ॥ सांगावीआतां ॥८२॥

संपविलेंच तुर्यप्रकरण ॥ जेथेंगुरुभक्तिनिरुपण ॥ तेंचिबोलिलागोगोसावीनंद न ॥ यथामतीं ॥८३॥

इतिश्रीज्ञानमोदकग्रंथेगणेशगोसावीनंदनसंवादेगुरुलक्षणनिरुपणंनामचतुर्थप्रकरणंसंपूर्णं ॥ ॥ श्रीरस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 28, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP