TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
मुत्रपुत्रत्वदोषाचा परिहार

धर्मसिंधु - मुत्रपुत्रत्वदोषाचा परिहार

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


मुत्रपुत्रत्वदोषाचा परिहार

पुत्र होऊन मरण पावत असेल तर ब्राह्मणाचा विवाह, हरिवंश ग्रंथाचे श्रवण व महारुद्र जप असे तीन उपाय सांगितले आहेत. हे सर्व अथवा एक अथवा दोन जशी शक्ति असेल त्याप्रमाणे करावे. रुद्रजप केल्यास त्याचे दशाशाने आज्याने भिजविलेल्या दूर्वांचा होम करावा. हरिवंश श्रवणाचा विधि व इतर विधि पूर्वी विस्ताराने सांगितले आहेत.

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2008-05-28T23:08:33.1200000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

heavy-duty lathe

  • जडकाम कातनयंत्र 
RANDOM WORD

Did you know?

मूल जन्मानंतर पांचव्या दिवशी सटवाई पूजन करतात, ते काय आहे?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site