मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|करुणापर पदे|
देऊनी मज ज्ञाना । वर्णवी ...

भक्ति गीत कल्पतरू - देऊनी मज ज्ञाना । वर्णवी ...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


देऊनी मज ज्ञाना । वर्णवी अगाध तव गुणा ॥धृ०॥

ज्ञानावांचुनी तव लीला ती, काय कळे दीना ॥हो देवा॥

नसे हो मती मज अज्ञाना । देवुनी मज ज्ञाना० ॥१॥

ज्ञान भक्ति देवुनी सेवा, घेई श्रीकृष्णा ॥ सख्या हरी ॥

शरण मी दास तुझ्या चरणा । देवुनी मज ज्ञाना० ॥२॥

शरणांगत हो अज्ञ वारीची पुरवी कामना ॥हो देवा॥

एकची आंस असे ही मना । देवुनी मज ज्ञाना० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 06, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP