मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत तुकाराम अप्रसिद्ध अभंग|संग्रह २|
बहुतां जीवांचा केलासे उद्...

संत तुकाराम - बहुतां जीवांचा केलासे उद्...

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


बहुतां जीवांचा केलासे उद्धार । बहुतां आधार नाम तुझे ॥१॥

करितांही वेंच सरलेंचि नाहीं । आहे तें अक्षयी जैसें तैसें ॥२॥

घेतां नलगेचि अंतपार कोणा । वसे अंतःकरणीं अणुरेणु ॥३॥

ठाकी होय जीवा तैसा गाऊं गीतीं । मना उपरति होय तेथें ॥४॥

तुका म्हणे प्राणासवें साठी नेम । धूप दीप नाम कृष्ण हरि ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : March 19, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP