मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत चोखामेळा|अभंग संग्रह १|
डोळियाचा देखणा पाहतां दिठ...

संत चोखामेळा - डोळियाचा देखणा पाहतां दिठ...

श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखोबा एक अस्‍पृश्‍य होते.


डोळियाचा देखणा पाहतां दिठी । डोळाच निघाला देखण्या पोटीं ॥१॥

डोळ्याचा देखणा पाहिला डोळा । आपोआप तेथें झांकला डोळा ॥२॥

चोखा म्हणे नवलाव झाला । देखणा पाहतां डोळा विराला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : January 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP