मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
आलिया ब्राम्हणासी दान । द...

संत जनाबाई - आलिया ब्राम्हणासी दान । द...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


आलिया ब्राम्हणासी दान । द्रव्य दिधलें अपार जाण ॥१॥

गाई म्हसींचीं खिल्लारें । ब्राम्हण दिधलीं अपारें ॥२॥

कामधेनूची उभनी । कल्पवृक्षाची दाटणी ॥३॥

ऐसा आनंदसोहळा । दासी जनी पाहे डोळां ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 28, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP