मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|संत जनाबाईचे अभंग|अभंग संग्रह २|
शून्यावरी शून्य पाहे । तय...

संत जनाबाई - शून्यावरी शून्य पाहे । तय...

जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.


शून्यावरी शून्य पाहे । तयावरी शून्य आहे ॥१॥

प्रथम शून्य रक्तवर्ण । त्याचें नांव अधःशून्य ॥२॥

उर्ध्वशून्य श्वेतवर्ण | मध्य शून्य शामवर्ण ॥३॥

महा शून्य वर्ण नीळ । त्यांत स्वरुप केवळ ॥४॥

अनुहात घंटा श्रवणीं । ऐकुनी विस्मय जाहाली जनी ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP