छाती (Chest)

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.


उभ्याने करावयाची सर्व आसने (१ ते ४८); शीर्षासन आणि चक्र (१८४ ते २१८); सर्वांगासन आणि चक्र (२३४ ते २७१); धनुरासन (६३); चतुरंग दंडासन (६७); भुजंगासन १ आणि २ (७३ आणि ५५०); ऊर्ध्वमुख श्वानासन (७४); अधोमुख श्वानासन (७५); पद्मासन आणि चक्र (१०४ ते १२४); पश्चिमोत्तानासन (१६०); आकर्ण धनुरासन (१७३ आणि १७५); उभय पादांगुष्ठासन (१६७); ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन १ आणि २ (१६८ आणि १७०); बध्दकोणासन (१०१); भुजपीडासन (३४८); मरीच्यासन ३ (३०३); अर्धमत्स्येंद्रासन १,२ आणि ३ (३११, ३३० आणि ३३२); पाशासन (३२३ ते ३२९); पिंच मयूरासन (३५७); अधोमुख वृक्षासन (३५९); बकासन (४१०); पार्श्व बकासन (४१२): द्विपाद कौंडिण्यासन (३४८); एक पाद कौंडिण्यासन १ आणि २ (४४१ आणि ४४२); एकपाद बकासन १ आणि २ (५२१ आणि ५२३); चक्रबंधासन (५२४); मंडलासन (५२५ ते ५३५): वृश्चिकासन १ (५३७); राजकपोतासन (५५१); एकपाद राजकपोतासन १,२,३ आणि ४ (५४२ ते ५४५); ५४६ आणि ५४७); वालखिल्यासन (५४४); पादांगुष्ठ धनुरासन (५५५); गंड-भेरंडासन (५८० आणि ५८१); विपरीत शलभासन (५८४); त्र्यंग मुखोत्तानासन (५८६); नटराजासन (५९०); उज्जायी (विभाग क्र.२०३) आणि नाडीशोधन प्राणायाम (विभाग क्र. २०५) कुंभकासह

N/A

References : N/A
Last Updated : September 13, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP