तीव्र रक्तदाब ( High blood pressure)

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.


हलासन (२४४); जानु-शीर्षासन (१२७); अर्ध बध्द पद्म पश्चिमोत्तानासन (१३५); त्र्यंग मुखैकपाद पश्चिमोत्तानासन (१३९); पश्चिमोत्तानासन (१६०); वीरासन (८९); सिध्दासन (८४); पद्मासन (१०४); शवासन (५९२); कुंभकविरहित नाडीशोधन प्राणायाम (विभाग क्र. २०५); डोळे मिटून ध्यान. [रक्तदाब फारच वर गेला, तर उशीखेरीज झोपून ५ मिनिटे उज्जायी प्राणायाम (विभाग क्र. २०३) करुन नंतर नाडीशोधन प्राणायाम (विभाग क्र. २०५) व लगेच १५ मिनिटे शवासन (५९२).

N/A

References : N/A
Last Updated : September 13, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP