श्वासनलिका दाह (bronchitis)

‘योग’ हा शब्द संस्कृत भाषेतील ‘युज्’ या धातूपासून बनलेला आहे.


उभ्याने करायची सर्व आसने (४ ते ३९); शीर्षासन आणि शक्य असल्यास चक्र (१८४ ते २१८); सर्वांगासन आणि चक्र (२३४ ते २७१ - क्र. २६७ वगळून); पश्चिमोत्तानासन (१६०); जठर परिवर्तनासन (२७५); ऊर्ध्वमुख पश्चिमोत्तानासन १ आणि २ (१६८ आणि १७०); जानु-शीर्षासन (१२७); महामुद्रा (१२५); भुजंगासन १ (७३); अधोमुख श्वानासन (७५); गोमुखासन (८०); मरीच्यासन १ आणि ३ (१४४ आणि ३०३); अर्ध मत्स्येंद्रासन १ (३११); मालासन १ आणि २ (३२१ आणि ३२२); पाशासन (३२८); वीरासन (८९); सुप्त वीरासन (९६); पर्यकासन (९७); पद्मासन आणि त्या चक्रासनामधील शक्य ती सर्व आसने (१०४ ते १२४); बध्दकोणासन (१०२); उपविष्ट कोणासन (१५१); एकपाद शीर्षासन आणि चक्र (३७१ ते ३८४); योगनिद्रासन (३९१); द्विपाद शीर्षासन (३९३); कूर्मासन आणि सुप्त कूर्मासन (३६३; ३६४ आणि ३६६); शलभासन (६०); धनुरासन (६३); उष्ट्रासन (४१); ऊर्ध्व धनुरासन (४८६); कपोतासन (५१२); द्विपाद विपरीत दंडासन (५१६); उज्जायी (विभाग क्र. ८०३); नाडी-शोधन (विभाग क्र. २०५) आणि सूर्यभेदन प्राणायाम (विभाग क्र. २०४) - कुंभकसहित.

N/A

References : N/A
Last Updated : September 13, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP