Site Search
Input language:
-
न. १ तारूं ; गलबत . जलयान . २ ( ल . ) अगडबंब , थलथलीत मनुष्य . भलें मोठें धोतर , पासोडी शेला इ० स धूड या अर्थी म्हणतात . [ अर . जहाझ ]
-
ना. तर , तारिणी , तारु , नौका , पडाव , शिडाचे जहाज ;
-
A ship. 2 Applied fig. to a huge, bulky, burly person, to an extraordinarily large धोतर, पासोडी, शेला, carpet &c.
-
ना. आगबोट , कार्गो , गलबत , मालवाहू जहाज .