मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्री देवी विजय|नवम स्कंध| अध्याय सहावा नवम स्कंध अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा नवम स्कंध - अध्याय सहावा श्री मत्स्वच्छंदानंदानी रचिलेल्या प्रसिद्ध देवी भागवतसाराचा मराठी अवतार म्हणजे प्रस्तुत ‘ श्री देवी विजय ‘ ग्रंथ होय. Tags : devi vijaypothipuranदेवी विजयपुराणपोथीमराठी अध्याय सहावा Translation - भाषांतर श्रीगणेशायनमः । धर्मध्वजाचीभामिनी । माधवीनामेंतरुणी । तीसहतोगंधमादनी । रतझालाआरामी ॥१॥दोघेहीयुवासुंदर । सुखेंकरितीविहार । देवाचेशतवत्सर । भाननाहींतयाशीं ॥२॥रावतेव्हांसावधझाला । म्हणेकाळबहूतगेला । गर्भधरीवेल्हाळा । शतवर्षेमाधवी ॥३॥वाणीशापेकरुन । अंशरुपेरमाजाण । माधवीगर्भीयेऊन । कन्यारुपेंप्रगटली ॥४॥कार्तिकपूर्णाशुक्रवारी । शुभलग्नग्रहचारी । सर्वबांधवामोदकरी । रमाप्रत्यक्षयेतसे ॥५॥चंद्रकांतीमंदझाली । ऐसीप्रभाफांकली । बहुगर्वाहानीकेली । रुपलावण्येंजियेच्या ॥६॥नीलस्निग्धपाहूनकेश । लाजलेकृष्णफणीश । केशमध्येंभांगास । प्रयागशोभानातळे ॥७॥पाहूनियासिदुरबिंदू । लाजावलास्वयंइंदु । भाळींतिलककुंकुमबिंदु । पाहतांलाजेमंगळ ॥८॥कर्णांतरेखिल्याभ्रुकुटी । कामकार्मुकहिंपुटी । नेत्रशोभागोमटी । मृगनेत्रझांकले ॥९॥नयनांतीलबाहुली । कज्जलेंतीचर्चिली । मनोभ्रमरेंझांपघातिली । प्रतिबिंबदेखतां ॥१०॥सरळपाहेनिनासिक । लाजूनपळालेशुक । वदनपाहूनिनिष्कलंक । शरच्चंद्रलाजला ॥११॥कपोलाचीपडिलीप्रभा । दर्पणाचीकायशोभा । अधराचिझळकेआभा । अरुणतेव्हांहतगर्व ॥१२॥पाहुनीयादंतपंक्ती । हिर्याचीहरलीकांती । डाळिंबाचीफिटलीभ्रांती । रंगपाहतांविडयाचा ॥१३॥जेव्हांबोलेमधुरस्वर । पिककरितीमौनाचार । हस्यपाहतांसुकुमार । फुल्लपद्मेंलाजती ॥१४॥वाकडेजेपाहणें । मूर्खहोतीशाहणे । मदनासीलाजिरवाणे । होय उपमेवांचुनी ॥१५॥कंठाचीपाहूनकांति । शंखकरीमनींखंती । स्तनद्वयपाहतांलाजती । सहस्रपत्रकळ्याज्या ॥१६॥हस्तपाहूनकोमल । लताशींपडलेंभुरळ । करपाहूनरातोत्पळ । मनीसशंकलाजले ॥१७॥उदरपाहूनकोमल । दर्दुरहोतीविव्हळ । जंघापाहूननिर्मळ । रंभाहोतीलाजिर्या ॥१८॥आरक्तदेखतांपादतल । लाजेगुलाबाचेफुल । नखेंपाहूनितेजाळ । रविकिरणेंविराली ॥१९॥वस्त्रेंभूषणेंलेइली । साक्षाद्रमाच अवतरली । तुलनानसेचिरुपागळी । तुलसीनामयाकरितां ॥२०॥उपजतांचिथोरझाली । प्रकृतीच अवतरली । बदरीवनासीगेली । तपालागीसवेग ॥२१॥सर्वलोकींवजिंली । अनिवारतीगेली । देवाब्दलक्षतेकाळीं । महातप आचरिलें ॥२२॥ब्रम्हाझालाप्रसन्न । मागम्हणेवरदान । तुलसीतेव्हांनमस्कारुन । सविनयबोलिली ॥२३॥पूर्वींअसतांगोलोकीं । कृष्णाचीमीप्रियसखी । तयासीरमतांसुखी । पाहिलेंमजराधेनें ॥२४॥गोविंदासिभर्सिले । मजलागीशापिलें । मनुष्यत्वप्राप्तझालें । शापयोगेंपितामहा ॥२५॥कृष्णेंसांगीतलेंगुज । मदंशदेवचतुर्भुज । प्राप्तहोईलतेथेंतुज । ब्रम्हवरेकरुनिया ॥२६॥पतीतोचिनारायण । लाधोविधेमजलागुन । परीइच्छितेंमाझेंमन । द्विभुजकृष्णसंभोगा ॥२७॥तवप्रसादेवांछित । पूर्णमाज्ञेंनिश्चित । राधायोगेंकेवींघडत । अघटिघडवींदयाळा ॥२८॥विधिम्हणेऐकतुलसी । सुदामागेपकृष्णाशी । गोलोकींततोतुजशी । वांछितहोताभोगाया ॥२९॥नझालेंत्याचेमनेप्सित । राधायोगेंभयचकित । जातिस्मरेतुजसत्य । ठावेंअसेंवृत्तहें ॥३०॥राधाशापेतयाशी । जन्मझालेदनुवंशी । शंखचूडनामत्याशी । दुजानसेतत्सम ॥३१॥शूरवीरमोठाधीर । कांतदांत उदार । ज्ञानींमानीदानवेश्वर । पतीसांप्रततोचितुझा ॥३२॥शापयोगेंवृक्षरुप । होसीलभारतीअनुप । कृष्णासहसुखरुप । विहरसीलवृंदावनीं ॥३३॥तुझ्यापत्रावांचून । सांगनोहेविष्णुपूजन । नैवेद्यनकरीग्रहण । पत्रावांचूनश्रीहरी ॥३४॥राधेचाघेहामंत्र । षोडशाक्षर अतिपवित्र । जपतांयाशींअहोरात्र । राधेसमहोसीतूं ॥३५॥कृष्णासहरासमंडळी । क्रीडसीलचिरकाळी । मद्वरेंतुजतेवेळीं । नपाहेकदातीराधा ॥३६॥एवंदेऊनवर । उपदेशूनमनुवर । गुप्तझालादेववर । आनंदझालातुलसीते ॥३७॥करुनीदिव्यभोजन । तपश्रमगेलेहिरोन । मंचकांवरीकलेंशयन । सुखेंकरुनतेसमई ॥३८॥ह्रदईस्फुरलामदन । विव्हलझालीतेक्षण । तवविधीआज्ञेकरुन । शंखचूडपातला ॥३९॥तोहीयूनदेखणा । शूरधीरशाहणा । सन्मुखयेऊनभाषणा । आरंभिलेंतयानें ॥४०॥कोणाचीतूंइंदुवदनी । किमर्थराहिलीसवनीं । दासतुझाहामानुनी । भाषणकरीपिकस्वरे ॥४१॥वाक्यतयाचेऐकून । सस्मित आणिनम्रवदन । मारीतयावामलोचन । भाषणकरीतेंवेळीं ॥४२॥धर्मध्वजाचिमीसुता । वनींराहेतपाकरितां । तूकोणजायपरता । प्रयोजनकाय असें ॥४३॥कुलोत्पन्नाकामिनी । जनींवनींएकाकिनी । कुलीनतिजसीपाहुनी । नभाषतीऐकिलें ॥४४॥असत्कुलींउत्पन्न । लंपटजोज्ञानहीन । त्याचेचंचळतेंमन । कामिनीशींदेखतां ॥४५॥नारीविषघटाकार । दर्शनमात्रेचिमधुर । उन्मत्तवाचासुंदर । अंतरीकपटजियेच्या ॥४६॥स्वकार्यांचेंसाधन । होयतोंवरीआधीन । अंतरसदामलीन । मुखमात्रदेखणें ॥४७॥स्त्रीचेंगहनचरित । पुराणींदोषवर्णित । स्त्रियामनींनाहींप्रीत । शत्रुमित्रतेथेंकैचा ॥४८॥बाहेरलाजदाखवी । एकांतींनांवेठेवी । वरिसाधुताबरवी । वांछाअंतरीसंभोग ॥४९॥ऐश्यास्त्रियांचाविश्वास । नकरिकदाप्राज्ञपुरुष । विषयहाकेवळविष । त्याचेस्थळव्याळीही ॥५०॥शंखचूडबोलेंतिशी । तूंजेंसर्वबोलशी । लटिकेंनसेंसर्वदेशी । सत्यहीपूर्णनसेंहें ॥५१॥सर्वांचेअतिमोहन । स्त्रीसकरीविधीनिर्मांण । दोनप्रकारत्याचेजाण । सत्यासत्यभेदानें ॥५२॥प्रकृतीचेपांच अंश । स्त्रीरुपजेंतदंश । निर्दोष आणियशस्य । सर्वमंगलरुपतें ॥५३॥सर्वांतहेंउत्तम । रजोरुपतेमध्यम । भोग्य असेकामिकाम । स्वर्वेश्यादिजाणिजे ॥५४॥तमोरुपतेंअधम । तेथेंनकीजेसंभ्रम । कुलीनासीनुपजेकाम । देखतांकदातयाशीं ॥५५॥विरंचीचेआज्ञेवरुन । शंखचूडमीआलोंजाण । प्रेमेंतुझेंपाणिग्रहण । करीनसर्वजाणसी ॥५६॥एवंतियेसीबोलून । सवेकेलेंपाणिग्रहण । झालातीशींरममाण । रसवेत्तारसिकेशी ॥५७॥नगींनगींवनींवनीं । क्रीडाकरीसकामिनी । एकमनवंतरसुखानीं । रमलासुखेंराजेंश्वर ॥५८॥पूर्वीचतेणेंदेवजिंकिले । स्थानभ्रष्टसर्वझाले । विधिहरासह आले । वैकुंठलोकांतेधवा ॥५९॥विष्णुशीदेवप्रार्थिती । वृत्तसर्वकळविती । हरिबोलेतयाप्रती । जाणतोशंखचूडा ॥६०॥कृष्णासखोगोलोकीं । सुदामागोपतदंशकी । विरजासंगेकृष्णमुखी । राधाकरीनिंदेते ॥६१॥कृष्णसखातोप्रेमळ । राधेवरीकोपेतत्काळ । राधासख्यातयेवेळ । ताडनकरितीतयाशी ॥६२॥तोहीतयाकरीताडन । स्वयेंकरीतसेरुदन । राधातेव्हांकोपोन । दानवहोयम्हणेत्यासी ॥६३॥तेव्हांतोअतिदुःखित । कृष्णापासीगेलारडत । राधाहीतयासमजावीत । कोठेंजातोम्हणूनी ॥६४॥श्रीकृष्णेंराधिकेशी । समजाविलेंपरियेशी । सत्यकरावयातववाणीसी । क्षणार्धएकजाऊदे ॥६५॥क्षणार्धमात्र अवसर । तेथेंतेंचिपृवीवर । होतेंएकमन्वंतर । शापयोगेंपातला ॥६६॥तोहासुदामासाच । कृष्णभक्तमहाउंच । दीधलेतयासीकवच । कृष्णांकितश्रीष्कृणें ॥६७॥तेणेंजाहलाअजिंक । पतिव्रतेमाजीअधिक । तुलसीस्त्रीरतिरुपक । गोपीतिहीगोलोकी ॥६८॥नष्टहोतांपतिव्रत । शंखचूडाप्राणघात । ब्रम्हाएवंनिर्मीत । मृत्युत्याचादेवान्य ॥६९॥विप्ररुपमीकरुन । कवचत्याचेआणीन । त्याचेस्त्रिसीछळीन । भोगीनतीसकपटानी ॥७०॥शिवेंघेऊनिमाझाशूल । युद्धीमारावातोप्रबळ । एवंवदोनीविश्वपाळ । शूलदेतशंकरा ॥७१॥सर्वदेवगेलेस्थानी । वटमूळींतोशूलपाणी । चंद्रभागातटीबैसोनी । चित्ररथाधाडिले ॥७२॥शंखचूडाचेनगर । महेंद्रभुवनाकार । साततयासीप्राकार । पांचयोजनविस्तीर्ण ॥७३॥लांबीत्याचीदशयोजन । वनोपवनेंशोभन । पशुपक्ष्याहीसंकीर्ण । वापीकूपतडागादी ॥७४॥सतखणीनंवखणी । घराच्यादिव्यवळचणी । पुष्पदंतदूताग्रणी । नगरांतरीप्रवेशला ॥७५॥मध्येंदेखिलाराजवाडा । बाराकक्षासुरवाडा । उभारिलादिव्यहुडा । रक्षकतिष्ठतीसर्वत्र ॥७६॥शत्रुसतेअतिदुर्गम । इतर सर्वांसीस्रुगम । शुलहस्तगतक्लम । दुतद्वारींतिष्टती ॥७७॥दूताशीसांगतांवृत्त । चित्ररथातेनरोधित । ऐकतांचिरणवृत्त । आनंदतीशूरते ॥७८॥एवंतोपुष्पदंत । प्रवेशलाराजसभेत । सर्वावयवसुकांत । शंखचूडदेखिला ॥७९॥बैसलासेसिंहासनी । शोभलसेवस्त्राभरणी । सुगंधहारचंदनी । स्वर्णछत्रवरीशोभे ॥८०॥तीनकोटीपार्षदगण । सेवितिरम्यभूषाभरण । शतकोटीआणिक अन्य । शस्त्रापाणीशोभती ॥८१॥सकल ऐश्वर्याचिशोभा । सकळसौंदर्याचागाभा । सकळतेजस्व्याचीप्रभा । एकवटलीयेथेंची ॥८२॥एवंनृपवरादेखोन । दूतबोलेमृदुवचन । शंकरदूतमजजाण । शिववाक्य ऐकिजे ॥८३॥तुझ्याभयेवरुन । देवगेलेविष्णुसशरण । शिवासीशूलदेऊन । प्रेषिलासेनारायणें ॥८४॥देवराज्यदेवादेईजे । अथवायुद्धासियेईजे । उत्तरमजसांगिजे । कायवंदूशंकरा ॥८५॥ऐखतांचितेणेंहासोन । जाप्रभातींयेईन । सांग उमेशालागुन । वदुनीदूतविसर्जिला ॥८६॥ दूतआलपरतोन । शिवाकथिलेंवर्तमान । स्कंदादितेव्हांप्रथमगण । शिवाजवळीपातले ॥८७॥वीरभद्रनंदीविशालाक्ष । वाणसुभद्रपिंगलाक्ष । विकंपनविकृतीविरुपाक्ष । काळकंठकुटीचर ॥८८॥ विकटदीर्घदंष्ट्रकपिल । ताम्रलोचनआणिबाष्कल । रणश्लाघीउन्मत्तबल । दुर्जयदुर्गमकालजिव्ह ॥८९॥कीर्तिमुख आणिबलभद्र । चंडतैसाबलिभद्र । अष्टभैरव आणिरुद्र । एकादशपातले ॥९०॥अष्टवसूद्वादशभानू । चंद्रतैसेसूर्यसूनू । विश्वकर्माहुताशनू । कुबेर इंद्रजयंत ॥९१॥नलकुबेरवायूवरुण । बुधमंगलईशान । धर्मशनींपंचबाण । देवसैन्यपातले ॥९२॥चंडाआणिउग्रदंष्ट्रा । कैटभीआणिकोटरा । भद्रकालीभयंकरा । पातलीतेथेंप्रत्यक्ष ॥९३॥रत्नविमानीबैसली । रक्तवस्त्रनेसली । रक्तपुष्पमाळागळीं । गातनाचतहसतसे ॥९४॥चक्रगदापद्मदर । खड्गचर्मचापशर । भक्तासिजेअभयकर । भयप्रददुष्टासी ॥९५॥एकयोजनविशाळ । जिव्हाकरीलळलळ । हातींकपालवर्तुळ । एकयोजनखोलजे ॥९६॥त्रिशूलेंस्पर्शिलेंगगन । शक्तीलांबएकयोजन । मुदगरमुसलभीषण । खेटपट्टिशपरिघादि ॥९७॥विष्णुवरुणहुताशन । गांधर्वब्राम्हनारायण । गारुडवायूजृंभण । पर्वतवज्रसर्पास्त्रे ॥९८॥माहेश्वरदंडमोहन । पाशुपततैसेंपर्जन्य । नागपाशसुदर्शन । अव्यर्थादिसर्व अस्त्रें ॥९९॥तीनकोटीयोगिनी । भूतेंप्रेतेंडाकिनी । ब्रम्हराक्षसशाकिनी । वेतालयक्षराक्षस ॥१००॥किन्नरचारणघेउनी । विकटगणकोटीतीनी । स्कंदसर्वाचासेनानी । पित्याजवळीपातला ॥१०१॥दुतजातांचिसभेंतून । नृपेंसभाविसर्जुन । अंतःपुरीजाऊन । रणवृत्तसांगेप्रियेशी ॥१०२॥ऐकतांचिरणवृत्त । तुलसीझालीशोकान्वित । हेंकायवदसीकांत । वियोगकेवींहोतसे ॥१०३॥आहारविहारभाषण । करीराजेंद्राएकक्षण । तूंप्राणाचाहीप्राण । विनापराधेकांत्यजिशी ॥१०४॥वाक्यप्रेमपाहून । नृपवरेंकेलेंभोजन । कांतेसीस्वांकीबसून । समजावीतमहाज्ञानी ॥१०५॥कांतेशोकाचेंकारण । काययेथेंउत्पन्न । योगवियोगकालेंकरुन । दैववशेंहोतसे ॥१०६॥कोणपतीसंबंधकैचा । फांसापडलामोहाचा । अज्ञानटाकोनीमनोवाचा । सावधपाहेविचारुनी ॥१०७॥तूंकृष्णाचीकामिनी । तदर्थतपसीबदरीवनीं । अन्यजन्माघेऊनी । लाधसीलविष्णूते ॥१०८॥गालोकींजाशील । कृष्णासवेरमशील । तेथेंमजपाहशील । व्यर्थशोककासया ॥१०९॥कृष्णदत्तदिव्यज्ञान । पावलाजेथेंभांडीखन । तेंकथिलेंतुलसीलागुन । टाकिलाशोकतियेनें ॥११०॥एवंशंखचूडतियेशी । रममाणझालानिशी । प्रातःकाळींचयुद्धाशीं । शिवासमीपपातला ॥१११॥तीनशतेंआणिवीस । श्लोकरम्यभागवतास । वर्णिलेंतुलसीचरित्रास । प्राकृतयेथेंअंबे ॥११२॥श्रीदेवीविजयेनवमेषष्टः ॥६॥ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP