मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|स्त्रीगीते| घाण्याची ओवी स्त्रीगीते घाण्याची ओवी घाण्याची ओवी गौरीहर मंगलाष्टके अभिनंदन विवाह मंगल विहिण विहिण पाठवणी नव्या सुनेचे स्वागत डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे डोहाळे मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा मुलीचा पाळणा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा पाळणा मुलाचा व्रतबंध मंगलाष्टके मुंज मुलास मुंजीचं गाणं मुंजीचं गाणं दादाची मुंज मंगलाष्टके खेळाचे गाणे गाणे तिळगुळाचे गाणे रामजन्माचे रामाचा पाळणा गाणे कृष्णजन्माचे गाणे कृष्ण जन्माचे पाळणा कृष्णाचा पाळणा कृष्णाचा गाणे रंगाचे गोपाल काला नवरात्राचे गाणे कोजागिरी - फेराचे गाणे वास्तुशांतीचे गीत वास्तु समारंभ एकसष्टीचे गीत अमृत महोत्सव सुवर्ण पुष्पे स्त्रीगीत - घाण्याची ओवी मराठीतील स्त्रीगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetstrigeetओवीलोकगीतस्त्रीगीत वधू पक्षाकडील Translation - भाषांतर (विवाह प्रसंगी 'घाणा' भरण्याची एक मंगल प्रथा आपल्याकडे आहे. त्यावेळी सुवासिनी ओव्या म्हणून प्रसंगाला शोभा आणतात. अशा प्रसंगी साजेशा ओव्या खाली दिल्या आहेत.)प्रारंभी नमन । करूं मोरयालाया हो सिध्दतेला । सर्वां आधी ॥१॥तुम्ही येता क्षणी । पळती विघ्ने दूर प्रताप एसा थोर । काय वानूं ॥२॥मंगल कार्य हे ।----बाईचेलाडक्या बहिणीचे । भावंडांच्या ॥३॥काय बाई सांगू । भाग्याची माझी लेक होतसे कवतुक । घरी दारी ॥४॥म्हणती लेकीवर । बापाची माया मोठी परघरी जाणार ती । म्हणुनी का ? ॥५॥पाहुनी शुभ दिन । मुहूर्त आज केला पाच सुवासिनी आल्या । मदतीला ॥६॥नको कांही उणे । तयारी जय्यत ठेवावी बडदास्त । पाहुण्यांची ॥७॥चौरंगी बैसरोनी । विहीणींचे पाय धुवा नारळ बाई हवा । ओटीसाठी ॥८॥लाडू गडू परी । धीवर तारफेण्यारुखवता शोभा आणा । कौशल्याने ॥९॥बापाजी तालेवार । खिसा ठेवा जरा सैललग्नाचा डामडौल । आहे मोठा ॥१०॥दारी घातलासे । मांडव ऎसपैस पाहूणे शेपन्नास । यायचेत ॥११॥येणार्या सकलांची । चौकशी करा नीट खाण्यापिण्याची कपात । करूं नका ॥१२॥झाल्या केल्यासाठी । जोडावे गणगोतसारी माणसे हवीत । कार्यामधे ॥१३॥आल्या सार्याजणी । मावशी आत्या मामी कौतुका नाही कमी । ----ताईच्या ॥१४॥धुमधडाक्यांत । लग्नाचा करूं थाटवरद राहो हस्त । अंबाबाईचा ॥१५॥ N/A References : N/A Last Updated : October 19, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP