मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|कुलदैवत ओव्या| ओवी १६ कुलदैवत ओव्या ओवी १ ओवी २ ओवी ३ ओवी ४ ओवी ५ ओवी ६ ओवी ७ ओवी ८ ओवी ९ ओवी ११ ओवी १२ ओवी १३ ओवी १४ ओवी १५ ओवी १६ ओवी १७ ओवी १८ ओवी १९ ओवी २० कुलदैवत ओव्या - ओवी १६ मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे. Tags : lokgeetoviओवीकुलदैवतलोकगीत ओवी १६ Translation - भाषांतर महादेवाला जाता सरके चंदनसंबाचं नाव घेता अवघे तुटले बंधनमहादेवाच्या वाटेनं खारकाचे बाई घोसमह्या बाळराजाला कावड्याला येकादसबळी महादेवाचा दोहीचा एक रस्तामधी राहिला गुमास्तामहादेवा जाया झाली दर्शेनाची दाटीशेजी तू माजे बाई दवना घे आडवटीसंबुच्या शिकरावरी बेल दवना वाहिलादैवाच्या नारीनं संबू जोड्यानं पाहिलाशिकरीचा संबू मानदेसाला गेला कंदीहारपला त्याचा नंदीगिरिजाबाई माळियाची गंगाबाई कोळियाचीसक्या मह्या दयाळाची नाव चाले सतवाचीदेसामंदी देस मानदेस बरवाबारीक दवन्याचा गिरजा येचिती सरवामाळी मोट भारी गिरजा नार दार धरीपानी जातं बाई दवन्याच्या रोपावरीसंबू मनू संबू हाका मारितो कोळीसंबू शिकराजवळी दवन्याला पानी वळीसंबू मनू संबू हाक मारितो बळीसंबू शिकराच्या तळी वाटीतो दवना गोळीपाचा कनसासरी महादेव गेला चोरीकाय सांगू गिरजा बळी आलाय अंगावरीगोफनीनं गुंडे मारीशिपायाचा साज केलास गिरजाबाईवानीचा हुरडा कुनबी मोडू देत न्हाईशिकरीचा संबू मानदेशीचा मोकाशीकरतो दवन्याच्या राशीदेसामंदी देस मानदेस काटंवनगिरजा आपलं वतन N/A References : N/A Last Updated : October 17, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP