TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!

कुलदैवत ओव्या - ओवी २

मराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.


ओवी २
चला जाऊ पाहू भोळ्या शंकराचा वाडा
त्याच्या ग मस्तकी पडला नागिणीचा येडा
सारीपाटाचा डाव मांडीला ग हौसेनं
पारबतीनं जिंकीयेला भोळा सांब खुबीनं
गिरजानारीसाठी येडा झालाय सांब भोळा
भिल्लिनीच्या मागोमाग आपुन नाचतूया खुळा
चला जाऊ पाहू भोळ्या सांबाची ग खोली
भिल्लीण झाली नार तिथं पारबती निजली
भोळा म्हनू भोळा कसा बाई ह्या शंभूला
पारबतीच्या काळजात त्यानं बांधिला बंगला

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2012-10-17T07:16:25.7600000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

head erosion

  • शीर्ष अपक्षरण 
  • = head water erosion 
RANDOM WORD

Did you know?

How do I become a moderator on QnA?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site