Dictionaries | References स सुलतानीला तोंड देतां येतें पण अस्मानीला काय करणार Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 सुलतानीला तोंड देतां येतें पण अस्मानीला काय करणार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi | | राजानें केलेल्या अन्यायाचा प्रतिकार करतां येते पण परमेश्र्वरी कोपास कांहीं इलाज करतां येत नाहीं. ‘ टाकी खांदतां खांदतां शेतकरी दमून घामाघूम होत. असें करतां करतां पायाचे खडकाचे खालीं टाकी जाऊन विहिरी धडाधड कोसळत. सुलतानीला तोंड देतां येते पण अस्मानीला काय करणार.’ -पाणकळा ५३. Related Words सुलतानीला तोंड देतां येतें पण अस्मानीला काय करणार तोंड तोंड फुलणी तोंड येणे काय गळतें, तर तोंड गळतें काय आळशाचे तोंड मोठे पण हात मात्र कोते सांगतां येतें पण करवत नाहीं उसवलेल्यास शिवील पण निसवलेल्यास काय करील गोळे मारतां सुख, पण हिशेब देतां दुःख उपदेश देतां येतो, पण बुद्धि देतां येत नाहीं अन्न मिळवितां येतें पण जिरवितां कठीण पडतें पण भाकर मोडावी तें तोंड केळीं खातल्याक तोंड दुकतवे? चिमणीसारखें तोंड करणें हत्तीच्या पायीं येतें, मुंगीच्या पायीं जातें अंधा देतां आमंत्रण सवेंचि येती दोघे जण ऐकलेले चाटून येतें काय? दिवा पाहूण येतें, फडा पाहून जातें लावण्यामागें धांवणं, तोंड केंविलवाणं मारणाराचा हात धरवतो पण बोलणाराचें तोंड धरवत नाहीं stakes न्हंयचें तोंड बांधु जाता पोण लोकांचे तोंड बांधु जायना पाय असल्यावर पायतणाला काय तोटा काय पण थाट, अन् पाण्याला फुटका माठ कुत्र्याचें तोंड गाढवानें चाटलें व गाढवाचें तोंड कुत्र्यानें चाटले म्हणोन बाटते की काय बृहस्पतीसो उलयता, शेणांत तोंड घालता तोंड फिरयिल्लें तोंड फिरविणे तोंड बावलें तोंड सोलप दुखणें हत्तीच्या पायीं येतें आणि मुंगीच्या पायीं जातें पाण्याहून तूप चांगलें पण माशीस काय? शणैचो जांवै चुनो खाता, चुनो खाता तोंड फोपेलें दुखणें दिवा पाहून येतें न् फडा पाहून जातें somatic cell तोंड परतिल्लें लांब तोंड बोळकें तोंड कायचिकित्सा stake उधेल तोंड तोंड चालणे तोंड फुटप copper तोंड पडलें तोंड लपवणे उकतें तोंड तोंड दिवप therapy तोंड धरणे तोंड फिरवणे टांकीचें तोंड भोकाड बोळके महागाईची पाहावी गांड पण सस्ताईचें न पहावें तोंड बोलणाराचें तोंड दिसतें पण करणाराची कृति गुप्त राहते समुद्राक वयि बांदयेद, उल्लैतल्यागेलें तोंड बांदूक जायिना गांड पळौन म्हाणायो, तोंड पळौन पोळयो ज़बान चलाना जबान पकड़ना सांगतल्याक एक तोंड, आयकतल्याक दोन कान बोलणीं देवाचीं, पण करणीं पशूचीं गाढवास गुळाची चव काय? ज्ञान धांवतें पण शहाणपण रांगतें पैसा कसा मोडूं, मला येतें रडूं बारा म्हशी धुवीन पण देवाची पूजा करणार नाहीं निजलेल्यास जागें करतां येईल पण जाग्यास कोण जागें करणार? पायपोसासारखें तोंड करणें नाक तोंड मुरडणें भाकरीला तोंड नाहीं भुईंत तोंड खुपसणें bet कोल्या तोंड पळवुंचें साखरेनें तोंड भरणें तोंड भरुन साखर घालणें मध्येंमध्यें तोंड घालणें गोरें मोरें तोंड करणें काळोखांत तोंड लपविणें कज्जाचें तोंड काळें खापरांत मुतून तोंड पहा एक तोंड करणें रक्तानें तोंड धुणें सोंडो घेतां दिपाळी, देतां शिमगा गुरांना गोठाच आवडत असेल तर त्याला यजमान तरी काय करील पण भोगणें नाक दाबल्यास तोंड उघडणें नाक धरल्यास तोंड उघडणें उंटाचे तोंड मारवाडाकडे अंबट तोंड करणें तोंड बंद करणे अंधळ्याक आयकूंक आयतें पण हाडूक कळना रीण फिटेल पण हीण फिटत नाहीं कसा काय काय होय? काय जळे काय जाळावें तवाई पुरवते पण अवाई पुरवत नाही Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP