Dictionaries | References स सारा Script: Devanagari See also: सारि , सारें Meaning Related Words सारा हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 See : प्रत्येक, कुल सारा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 All or the whole; the whole number, mass, or quantity.sārā m A white film over the eyes; a thin layer or pellicle as over corrupted curds &c. 2 Assessment or tax. सारा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 a All, the whole. m A white film over the eyes. Tax, assessment. सारा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. खंड , जमाबंदी , जमिनीवरील कर , धारा , पट्टी , महसूल . सारा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun डोळ्याचा एक रोग, ज्यामुळे वस्तू अंधूक दिसतात Ex. आजीला सारा झाला आहे. ONTOLOGY:रोग (Disease) ➜ शारीरिक अवस्था (Physiological State) ➜ अवस्था (State) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:hinधुंध malകാഴ്ചമങ്ങൽ panਧੁੰਧ tamபார்வைபாதிப்பு urdدُھند , دُھندلی See : शेतसारा, सगळा सारा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. भुसार पिकाचा मोठा वाफा . - इरिगेशन खातें . पु. १ जमिनीवरील कर , पट्टी . नाहीं वेठी जेवा सारा । जाहाती नाहीं म्हणियारा । - तुगा ३६० . २ खंड . हेस्टिंग्ज साहेवानें हा प्रांत सार्यानें तरी आपणास वहिवाटीस द्यावा म्हणून बोलणीं लाविलीं । - विवि ८ . ६ . ११३ . ३ भाडें . [ अर . साइर् ] पु. ( व . ना . ) केशकलाप . [ सं . सारा = दूर्वा ; गवत ? ] पु. डोळयाचा एक रोग ; डोळयावरचें पटल .वि. अवघा ; सर्व ; सगळा ; एकंदर ( संख्या परिमाण ) [ सं . सर्व ]वि. ( कों . ) तुल्य ; सारखा . तुमाला मी भइणी सारी । - चैत्रावळ , महाराष्ट्र शारदा , जून १९३५ . दावी २९० . [ दोरा द्वि . ]०सुदीस क्रिवि . ( कों . ) सर्व दिवसभर ; सबंध दिवस . [ सारा + सु + दीस = दिवस ]०उतरणें केशवपन करणें ; ( विधवा स्त्रीचें ).०दोरा पु. सार , कर पट्टया वगैरे . [ सारा + दोरा आधिक्यार्थी ]०बंदी स्त्री. सरकारास सारा न देणें . एक सत्याग्रह . बाळकृष्ण मथुरदास गुजर यांनीं साराबंदीचें उपदेशपर भाषण केल्याबद्दल ४ महिने कैद झाली . - के २ . १२ . ३० . सारेकरी - पु . सारा भरणाअरा इसम ; खंडकरी . सारा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 सर्व पहा. सारा नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 adjective शुरूदेखि अन्तसम्म Ex. उसले यस घटनाको सारा विवरण पुलिसलाई भन्यो MODIFIES NOUN:क्रिया ONTOLOGY:गुणसूचक (Qualitative) ➜ विवरणात्मक (Descriptive) ➜ विशेषण (Adjective) SYNONYM:सबै पूरा सम्पूर्णWordnet:asmসম্পূর্ণ bdआबुं benপুরো gujસંપૂર્ણ hinपूरा kanಪೂರ್ತಿ kokपुराय malമുഴുവന് marसंपूर्ण mniꯍꯦꯛ꯭ꯍꯧꯕꯗꯒꯤ꯭ꯂꯣꯏꯕ꯭ꯐꯥꯎꯕ oriପୂରା sanसमग्र telప్రమాదం urdمکمل , , پورا , سارا , تمام , سبھی See : जम्मा सारा A Sanskrit English Dictionary | Sanskrit English Rate this meaning Thank you! 👍 सारा f. f. a kind of plant (= क्रिष्ण-त्रिवृता), [L.] कुश grass, [L.] Related Words सारा दिन उरनि उरनि, रात चरखा परनि सारा दिवस पिसा पिसा, चपनी भर नहीं आटा शेत करतां हारकली अन् सारा देतां टराकली सारा चोरांचा बाजार चोराला धुंडण्याकरितां सारा गांव पालथा केला सारा अंगारा धुपारा हा सारा मायेचा पसारा गोळकाचे सोंवळें, सारा वेळ बिळबिळें गोळकाचे सोंवळे, सारा वेळ ओवळे सारा का सारा सारा गांव जलगया, काले मेगीया पानी दिया सारा गांव मामाचा आणि एक नाहीं कामाचा सारा गांव शेती आणि कण नये हातीं सारा दिवस चर पण शिवरात्री कर सारा मुलुख फिरला आणि रिकामा आला सीता मंडोदरी तारी आणि तेतूर माजां भागलां सारा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी भागाबाई सारा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी साळू सारा सीता, मंदोदरी, तारा, त्यांत माझी सीता सारा हातीं आला ताजवा, अन् सारा दिवस नागवा हालवून खुंटा बळकट केला, सारा प्रयत्न फसला सूर्या पोटीं शनि आला सारा लोक भांबावला आशा पतिव्रता भली, सारा मुलुख पालथा घाली खूब सारा ख़ूब सारा चांभाराच्या ढुंगणाखालीं अरी, सारा गांव शोधी ढेर सारा इतना सारा बहुत सारा भली भसाडी, गंगथडीची पेंढी, आपटली तर सारा गळाटा पतिव्रता भली पण सारा मुलूख पालथा घाली पूरा समग्र संपूर्ण ప్రమాదం ପୂରା સંપૂર્ણ മുഴുവന് every پوٗرٕ পুরো ಪೂರ್ತಿ all पुराय முழுமையான ਪੂਰਾ आबुं সম্পূর্ণ extreme utmost uttermost long flat bed आयकल्लु पट्टी लंगोटी ऐन तनखा rent roll clerk फाळापट्टी सबै सारेकरी ऐनाति psara phaeopteralis साराघ्य ऐन मुलकी जिच्या हातीं नाहीं पाटली, तिला सतरंजीखालीं लोटली अज्ञान लोभास घाली, पडूं नको त्याच्या ख्यालीं आंकबंदी तसेर तिजणे ऐन बेरीज नगदी साल शिरवणी अंकदार हस्तबूद सेंधमारी सर्व गुरु भाऊः कामा न येऊं जाहाती जुआबाजी झिँगो खरीदाना जफत तलघर कासबिधा आश्रेय उजाडनु अर्धी मांडणी शिरस्ता ऋणमुक्त एकमुश्त ऐन जमा ऐन तरम ऐमबाझ ऐमयाफ्त ओघवता ओढनु कंत दामी मुकदमेबाजी मगमगाउनु तौलाना खंवट खोबरें आणि मसाल्याची घाण परसाना Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP